मराठा समाजाला १० टक्के आरक्षण अधिवेशनात एकमताने विधेयक मंजूर!
मराठा समाजाला शैक्षणिक तसेच नोक-यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक मंगळवारी विधानसभा तसेच विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना करण्यात आलेल्या कायद्याच्या धर्तीवर हा सुधारित कायदा करण्यात आला.…