शासकीय तंत्रनिकेतन, धुळे येथे १० वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण उमेदवारांकडून विनामूल्य कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग-प्रशिक्षण प्रवेशासाठी ३० प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

0

Government Poly Dhule Trainee Notification 2024

Government Poly Dhule Trainee Notification 2024 – Shikshan Maharshi Dadasaheb Rawal Government Polytechnic, Dhule invites Offline applications in prescribed format from 10th pass/failed candidates till last date 7/3/2024 to fill up posts of Trainee to give free Computer Hardware & Networking training to make available employment & self-employment for rural & urban young candidates under Mass Development Scheme. There are 30 seats. The training location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

शिक्षण महर्षी दादासाहेब रावळ शासकीय तंत्रनिकेतन, धुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सामूहिक विकास योजने अंतर्गत येथे ग्रामीण व शहरी युवक/युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगार उबलब्ध करून देण्यासाठी विनामूल्य कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग-प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. ७/३/२०२४ पर्यंत १० वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिक्षण महर्षी दादासाहेब रावळ शासकीय तंत्रनिकेतन, धुळे भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी – विनामूल्य कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण धुळे  
अर्ज पद्धती   ऑफलाईन.(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/३/२०२४ सकाळी ८.३० ते दुपारी १.००. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि .
  • अर्जाचा पत्ता – सामूहिक विकास योजना कार्यालय, शिक्षण महर्षी दादासाहेब रावळ शासकीय तंत्रनिकेतन, विदयानगरी, देवपूर,  धुळे ४२०००५.

Government Poly Dhule Trainee Notification 2024

  • Training place – Dhule.
  • Posts’ name – Trainee- Free Computer Hardware & Networking Training.
  • Total vacancies – 30 seats.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Mass Development Scheme Office, Shikshan Maharshi Dadasaheb Rawal Government Polytechnic, Vidyanagari, Devpur, Dhule – 420005.
  • Last date for application – 7/3/2024 8.30 am to 1.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

[maxbutton id=”4″ url=”https://www.gpdhule.org.in/” ]

[maxbutton id=”1″ url=”https://drive.google.com/file/d/1u_KyQ0T8ZhcbN7BDt7qTVWymNRbn-nWc/view?usp=sharing” text=”” ]

Leave A Reply

Your email address will not be published.