पूर्ण माहिती, कशी कराल EKYC, रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य! अंतिम मुदत 28 फेब्रुवारी…
आपण रेशन कार्ड धारक असाल तर आपल्यासाठी महत्वाची माहिती! सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने आणि त्यासंबंधित सर्व प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी देशभरात 100% ई-केवायसी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा…