दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी 2 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, मोठी संधी

0

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बंपर भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत, ही खरोखरच मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांसाठी घेतली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि बारावी पास उमेदवार देखील आरामात अर्ज ही करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 2 हजार 49 पदांसाठी पार पडत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेची सर्व माहिती मिळेल, तसेच तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही देखील लागू करण्यात आलीये. पदानुसार वयाची अट ही लागू करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना एकही रूपयांची शुल्क लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने परीक्षा ही द्यावी लागणार आहे. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निवड यादी ही विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 मार्च 2024 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.