SSB मध्ये 827 जागांची धमाकेदार भरती!-SSB Bharti 827 Posts-Apply Fast!

SSB Bharti 827 Posts-Apply Fast!

Sashastra Seema Bal (गृह मंत्रालयांतर्गत) मध्ये कॉन्स्टेबल, ट्रेड्समन आणि ड्रायव्हर अशा एकूण ८२७ पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. 10वी, ITI किंवा Diploma धारक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

SSB Bharti 827 Posts-Apply Fast!या भरतीत Veterinary, Driver, Tradesman आणि Nursing Orderly अशी विविध पदे आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,700 ते ₹69,100 वेतन (Level-3) तसेच DA, HRA आणि इतर केंद्र सरकारी भत्ते मिळतील.

वयोमर्यादा साधारण १८ ते २३ वर्षे (Tradesman) आणि १८ ते २७ वर्षे (Driver व इतर पदे) ठेवण्यात आली आहे. ड्रायव्हर पदासाठी Heavy Vehicle License आवश्यक आहे, तर काही पदांसाठी ITI किंवा अनुभव अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया PET, PST, लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट अशा टप्प्यांतून होईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

Comments are closed.