जर तुम्ही निवृत्त किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) तुमच्यासाठी जबरदस्त पर्याय आहे. या योजनेत पैसे पूर्णपणे सुरक्षित असून सरकारची हमी मिळते.

- किमान गुंतवणूक ₹1,000 आणि कमाल ₹30 लाखपर्यंत
- व्याजदर तब्बल 8.2% वार्षिक
- पाच वर्षांची मुदत
- कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाख करसूट
इतकीच नाही, ₹30 लाख गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरवर्षी ₹2.46 लाख व्याज, म्हणजेच महिन्याला ₹20,000 सहज मिळू शकतात — तीही फक्त व्याजातून! ज्येष्ठांसाठी ही एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीची संधी आहे

Comments are closed.