महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी खुशखबर! राज्य पोलिस दलात एकूण 15,300 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत पोलीस शिपाई, वाहनचालक, एसआरपीएफ शिपाई, बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई ही पदे भरली जाणार आहेत.

- अर्जाची अंतिम तारीख: 30 नोव्हेंबर 2025
- शैक्षणिक पात्रता: 10वी / 12वी उत्तीर्ण
- वयोमर्यादा: 18 ते 28 वर्षे
- फी: खुला प्रवर्ग – ₹450 / मागास प्रवर्ग – ₹350
- अधिकृत वेबसाइट: policerecruitment2025.mahait.org
पदांची माहिती
- पोलीस शिपाई: 12,624
- पोलीस शिपाई (वाहन चालक): 515
- पोलीस शिपाई (एसआरपीएफ): 1,566
- पोलीस बॅन्डस्मन: 113
- कारागृह शिपाई: 554
एसआरपीएफ गटनिहाय जागा
पुणे-1 (73), पुणे-2 (120), नागपूर-4 (52), दौंड (104), धुळे (71), गडचिरोली (85), गोंदिया (171), कोल्हापूर (31), चंद्रपूर (244), काटोल नागपूर (159), वरणगाव (291).
शहरनिहाय भरती
मुंबई (2643), पुणे शहर (1968), ठाणे (654), नागपूर (725), पिंपरी-चिंचवड (322), मीरा-भाईंदर (921), नवी मुंबई (527), लोहमार्ग मुंबई (743), नाशिक ग्रामीण (380), गडचिरोली (744), चंद्रपूर (215), अमरावती (214), बुलढाणा (162), नांदेड (199), कोल्हापूर (88), बीड (174), आणि इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.
ही सुवर्णसंधी गमावू नका! राज्यभरातील तरुणांनी लवकरात लवकर अर्ज भरून महाराष्ट्र पोलिस दलाचा भाग बनण्याची संधी साधा!

Comments are closed.