‘टायअप’चा झटका! नाशिकमधल्या नावाजलेल्या कॉलेजांचा ‘कटऑफ’ घसरतोय! | Tie-up…

नाशिकसारख्या शिक्षणप्रधान शहरात, जिथं कधी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागायची, तिथंच आता नामांकित महाविद्यालयांमध्ये ३०–३५% जागा चौथ्या फेरीपर्यंत रिकाम्या राहिलेल्या आहेत! ही काही छोटी बातमी नाही. विशेषतः विज्ञान शाखेचा 'कटऑफ' ७५%…

सावध! आता एआय घेणार तुमचं काम – मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात मोठा इशारा! | Beware! Is Artificial…

मायक्रोसॉफ्टच्या अलीकडील अभ्यासानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता केवळ तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचा प्रभाव सामान्य नोकऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. अनेकांना वाटतं की एआय ही आयटी, डेटा किंवा…

ईडब्ल्यूएस आरक्षणात बदल! खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी नवा निर्णय! | EWS Quota Revised! New…

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) लागू करण्यात आलेल्या १०% आरक्षण धोरणात सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. हा निर्णय जरी केंद्र शासनाच्या धोरणाच्या आधारे घेतला गेला असला, तरी त्यावर पालक आणि…

रुग्णांची नोंद होणार आता डिजिटल – ‘HMIS’ प्रणालीचा क्रांतिकारी टप्पा! | HMIS System to…

मुंबईसह महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आता HMIS (Hospital Management Information System) प्रणाली सुरू होणार असून, रुग्णांची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात साठवली जाणार आहे. ही योजना ऑगस्ट २०२५ पासून अंमलात येण्याची शक्यता असून, सुरुवात…

देशातील पहिली AI अंगणवाडी; वडधामन्याला डिजिटल शिक्षणाचं सोनं! | India’s First AI Anganwadi at…

नागपूर जिल्हा परिषदेमधील वडधामना इथं सुरु करण्यात आलेल्या अंगणवाडीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यात आली असून ही देशातली पहिली AI अंगणवाडी ठरली आहे. लहान मुलांसाठी अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देणारा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.…

जिल्हा परिषद शिक्षण विभागात तब्बल ८५ शिक्षकांची पदं रिक्त !

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागात तब्बल ८५ शिक्षकांची पदं रिक्त आहेत. सध्या या रिक्त जागांचा तात्पुरता कारभार पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षकांकडे सोपवण्यात आलाय.ही पदं भरली नाहीत तर नुकत्याच आलेल्या पूर्णवेळ…

कोकणात डॉक्टरांचं टंच!-Raigad’s Doctor Deficit!

रायगड जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातली आरोग्य व्यवस्था अगदीच बेजार झालीये. गावोगावी सुरू केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि उपकेंद्रांना डॉक्टर्स, नर्सेस आणि सेवकांची जबरदस्त कमतरता भेडसावतेय.सध्या जिल्ह्यात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रं…

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या नोंदणीला मुदतवाढ!-Medical Registration Extended!

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणीसाठी ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (MCC) निर्णयानंतर राज्य सीईटी कक्षानं जाहीर केली.एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस,…

भारतीय नौदलात सायबर योद्ध्यांची भरती! IT क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! | Navy Recruitment…

भारतीय नौदलामार्फत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेसाठी (SSC Executive – IT) पदांवर शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) द्वारे भरती होणार असून, जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या स्पेशल नेव्हल ओरिएंटेशन कोर्स साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. हे…

शिक्षकांचेही आधार ‘जुळेना’; हजारोंची पडताळणी अडकली! | Teachers Aadhaar Stuck! Thousands Fail…

राज्यात विद्यार्थ्यांसोबतच आता शिक्षकांचीही आधार पडताळणी अडथळ्यांत सापडली आहे. यू-डायस प्लस (UDISE+) प्रणालीतून शिक्षकांची डिजिटल नोंदणी सुरू असताना अनेक शिक्षकांची आधार पडताळणी यशस्वी झालेली नाही. एकूण ७ लाख ३४ हजार ६१ शिक्षकांपैकी तब्बल…