महसूल सेवकांना प्राधान्य ! – Revenue Officers Prioritized !

राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीमध्ये प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.या निर्णयामुळे…

कोकणातील ग्रंथालयांमध्ये १० रिक्त पदे!-10 Vacancies in Konkan Libraries!

कोकण विभागातील जिल्हा ग्रंथालयांमध्ये दीर्घकाळापासून नवीन भरती न झाल्यामुळे विविध पदे रिक्त आहेत. सध्या सहा जिल्ह्यांमध्ये मिळून १० पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक रिक्त जागा पालघर जिल्ह्यात आहेत.त्यानंतर रायगड, सिंधुदुर्ग आणि…

नागपूर मेडिकलमध्ये ४१३ पदे रिक्त: रुग्णसेवा संकटाकडे इशारा! | Nagpur Medical Jobs Vacant, Crisis!

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकूण ४१३ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग एक व दोन, परिचारिका, तंत्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी अशा अनेक पदांची भरती दीर्घकाळापासून झालेली नाही.रिक्त पदांचा तपशील:वर्ग एक:…

सैनिक कल्याण विभाग भरती २०२५: माजी सैनिकांसाठी लिपिक-पदांची मोठी संधी! | Clerk Posts Open for…

सैनिक कल्याण विभागात माजी सैनिकांमधून लिपिक व टंकलेखकांच्या ७२ पदांची भरती केली जाणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी उमेदवारांना ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ही भरती केवळ माजी सैनिक उमेदवारांसाठी…

खुशखबर !! कुंभमेळा नाशिक येथे मोठया प्रमाणावर पदभरती भरती होणार ; संपूर्ण माहिती वाचा !-Kumbh Mela…

नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून मोठ्या प्रमाणावर पदनिर्मिती करून पदभरती करण्यात येणार आहे. मात्र, सरळसेवा अंतर्गत पदभरतीसाठी राज्य सरकारने कमी जाहिराती प्रकाशित केल्याने स्पर्धा परीक्षार्थी आणि…

राइट्स लिमिटेड अंतर्गत ६०० पदांसाठी भरती ; अधिक माहिती जाणून घ्या !-RITES Ltd Recruitment 600 Posts!

रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस (RITES) लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने ६०० रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे.इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करणे…

बोगस वयपत्रावर कारवाई! – Action on Fake Age Proof!

पुणे जिल्ह्यातील शालेय कुस्ती स्पर्धांदरम्यान मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे वय कमी दाखवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्रांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, शिक्षण विभागाने अशा शाळा आणि विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई…

बँक मर्जर बातमी: लहान सरकारी बँका इतिहासजमा होऊ शकतात! | Small Public Banks Likely to Merge!

भारतामध्ये सरकारी बँकांचा कायदा पुन्हा बदलणार आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर बँक विलीनीकरण (Bank Merger) करण्याच्या तयारीत आहे. यामुळे काही लहान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे नाव इतिहासात जाऊ शकते.काय होणार विलीन?…

सरकारी नोकरीच्या शोधात? दहावी पास झालात तर ही सुवर्णसंधी नक्की वाचा! | 10th Pass? Golden Govt Job…

जर तुम्ही दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये लवकरच तब्बल २,२२८ नवीन पदांची भरती केली जाणार आहे.राज्य सरकारने या…

यूजीसी-नेट डिसेंबर २०२५ परीक्षा वेळापत्रक जाहीर : ३१ डिसेंबरपासून संगणकाधारित परीक्षा सुरू! |…

यूजीसी-नेट परीक्षेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने यूजीसी नेट डिसेंबर २०२५ परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. या परीक्षेचे आयोजन ३१ डिसेंबर २०२५ ते ७…