टीईटीसाठी सुप्रीम कोर्ट निर्णय!-Supreme Court TET Verdict!

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठाने हे प्रकरण वरिष्ठ पीठाकडे अग्रसारित केले आहे, जेथे या…

विशेष शिक्षकांचे वेतन लवकर द्या!-Pay Pending Special Teachers Now!

विदर्भातील अनेक शाळांमध्ये कार्यरत शेकडो विशेष शिक्षकांचे जुलैपासून वेतन थांबवले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला आदेश दिला की हे थकीत वेतन तातडीने अदा करावे. ]न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास…

फार्मसी प्रवेश मोकळे! – Pharmacy Admissions Open!

राज्यातील हजारो फार्मसी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे! मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर भारतीय फार्मसी परिषदेने (PCI) घातलेली प्रवेशबंदी उठवली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व फार्मसी महाविद्यालयांना पुन्हा…

एमपीएससी २०२६ परीक्षा वेळापत्रक जाहीर!-MPSC 2026 Exam Dates Out!

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२६ मध्ये होणाऱ्या विविध परीक्षा आणि त्यांचे अंदाजे निकाल वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अराजपत्रित गट बी व गट क सेवा या परीक्षांचा कालावधी ठरवण्यात…

महसूल सेवकांना प्राधान्य ! – Revenue Servants Priority !

राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न आता मार्गी लावण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, राज्यात कोतवाल म्हणून काम करणाऱ्या महसूल सेवकांना त्यांच्या अनुभवाच्या आधारावर…

उच्च न्यायालयासाठी २,२८८ नव्या पदांच्या निर्मितीस राज्य शासनाची मंजुरी; सरकारी नोकरीची आशा जिवंत! |…

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठा आनंददायी निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि त्याच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठांसाठी एकूण २,२८८ नव्या पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे…

परदेशी नोकरी गमावणाऱ्या तरुणाच्या भवितव्यावर प्राचार्यांनी केले खेळ; मॉडर्न शिक्षण संस्थेची तातडीने…

पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर बेकायदेशीरपणे नियुक्त झालेल्या डॉ. निवेदिता एकबोटे आणि त्यांच्या उपप्राचार्यांवर एका विद्यार्थ्याची लंडनमधील नोकरी गमावल्याचा गंभीर आरोप आहे. आवश्यक…

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षा परतणार! – हुशार विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता! | 4th-7th Grade…

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. थांबविण्यात आलेल्या चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू होणार आहेत. या नव्या निर्णयामुळे राज्यातील प्रज्ञावान आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा…

दिवाळीत बचतगटांना रोजगाराची संधी! | Employment opportunities for self-help groups during Diwali!

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महिला बचत गटांसाठी विशेष उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत, महिला बचत गटांना फराळ पदार्थ, हस्तकला वस्तू, दिवे, आकाशकंदील, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तू आणि फराळ विक्रीसाठी विशेष बाजारपेठेचे…

सैनिक कल्याण विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती! | Soldier Clerk Recruitment – 72 Vacancies!

सैनिक कल्याण विभागात माजी सैनिकांमधून लिपिक आणि टंकलेखक यांची एकूण ७२ पदांची भरती होणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार इच्छुक उमेदवारांनी ५ नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.ही भरती फक्त माजी…