परदेशी नोकरी: फक्त १०वी पास!-Overseas Jobs: 10th Pass Eligible!

Overseas Jobs: 10th Pass Eligible!

ठाणे जिल्ह्यातील तरुणांसाठी परदेशात करिअरची सुवर्णसंधी! इस्त्रायलमध्ये १,६०० नोकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सुरु आहेत. या भरतीत सिरॅमिक टायलिंगसाठी १,०००, ड्रायवॉल वर्कर्ससाठी ३०० आणि मेसनसाठी ३०० पदे आहेत.

Overseas Jobs: 10th Pass Eligible!पात्रतेचे निकष:

  • शिक्षण: किमान दहावी पास
  • वय: २५–४५ वर्षे
  • अनुभव: संबंधित क्षेत्रात किमान ३ वर्षे
  • भाषा: प्राथमिक इंग्रजी ज्ञान
  • पासपोर्ट: वैध भारतीय पासपोर्ट
  • इतर: शारीरिक तंदुरुस्ती आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची कौशल्य चाचणी घेऊन कागदपत्र पडताळणी, नंतर मुलाखत. तांत्रिक ज्ञान आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

इच्छुक तरुणांनी कौशल्य विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करावा.

Comments are closed.