ऑक्टोबरचा हप्ता & eKYC अपडेट-October Installment & eKYC Update!

October Installment & eKYC Update

लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी येईल, हा प्रश्न सतत विचारला जातो. सध्याच्या अंदाजानुसार हा हप्ता महिन्याअखेपर्यंत जमा होऊ शकतो, विशेषतः सणासुदीच्या काळात.

October Installment & eKYC Updateयाबाबत लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करू शकतात. तसेच, लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता ई केवायसीसाठी मुदत वाढवून १५ दिवस देण्यात आले आहे, विशेषतः पूरग्रस्त भागातील महिलांसाठी.

इतर महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करण्याची सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई केवायसी पूर्ण केले आहे आणि रोज सुमारे ४–५ लाख महिलांची प्रक्रिया पूर्ण होत आहे.

तांत्रिक अडचणींवर देखील आता उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Comments are closed.