MHT CET हॉल तिकीट जाहीर!-MHT CET Hall Ticket Released!

MHT CET Hall Ticket Released!

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून MHT CET 2026 साठी हॉल तिकीट आणि परीक्षा शहर सूचना स्लिप अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती मिळावी यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे.

MHT CET Hall Ticket Released!ही ‘शहर सूचना स्लिप’ ही केवळ प्राथमिक माहिती असून अंतिम प्रवेशपत्र नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. यामध्ये फक्त परीक्षा कोणत्या शहरात होणार आहे याची माहिती दिली जाते.

अंतिम हॉल तिकीट परीक्षेच्या साधारण ३ ते ४ दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल. त्यामध्ये परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती दिली जाईल.

उमेदवारांनी आपले तपशील काळजीपूर्वक तपासून वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करावे. तसेच, नवीन अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments are closed.