पोस्ट बँकेत भरती सुरू, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड @ippbonline.com

0

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ही एक अत्यंत मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. थेट पोस्ट आॅफिसकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ippbonline.com या साईटला जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया 47 जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 ते 35 असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट ही देण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून राबवली जाणारी भरती एग्जीक्यूटिव या पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 700 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखतीमध्ये पडलेल्या मार्कनुसार निवड यादी ही जाहीर केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ippbonline.com या साईटवर जाऊनच अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

Leave A Reply

Your email address will not be published.