भारतीय हवाई दलात मोठी भरती – ३४० पदांसाठी संधी! | IAF 340 Vacancies Alert!

IAF 340 Vacancies Alert!

भारतीय हवाई दलात भारी भरतीचं वारे पुन्हा वहायला लागलंय! कमीशंड ऑफिसर या पदांसाठी तब्बल ३४० जागांवर भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांनी आपली आवश्यक कागदपत्रं तयार ठेवून ठरलेल्या तारखेपूर्वी अर्ज करणं अत्यावश्यक आहे.

IAF 340 Vacancies Alert!

  • पदाचे नाव: कमीशंड ऑफिसर
  • एकूण पदसंख्या: ३४०
  • शैक्षणिक पात्रता: मूळ जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धत: केवळ ऑनलाइन
  • वेतनमान: नियमाप्रमाणे
  • वयोमर्यादा: २० ते २६ वर्षे
  • नोकरी स्थान: संपूर्ण भारत
  • अर्जाची शेवटची तारीख: १४ डिसेंबर २०२५
  • परीक्षा फी:
    General/OBC/EWS: ₹850/-
    SC/ST/PWD: ₹175/-
  • परीक्षा तारीख: ३१ जानेवारी २०२६

महत्वाच्या सूचना:

  • अर्ज फक्त ऑनलाइन सादर करायचा आहे.
  • अपूर्ण अर्ज थेट रद्द केला जाईल.
  • अर्जासाठी खाली दिलेली लिंक वापरा.
  • शेवटची तारीख – १४ डिसेंबर २०२५
  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन नीट वाचा.

ही सुवर्णसंधी चुकवू नका – हवाई दलात करिअरची दारं तुमच्यासाठी खुली आहेत!

Comments are closed.