EMRS 7267 सरकारी नोकऱ्या!-EMRS 7,267 Government Jobs!

EMRS 7,267 Government Jobs!

10वी पास ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! EMRS (एकलव्य मॉडेल निवासी शाळा) 2025 भरतीत तब्बल ७,२६७ जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. ही संधी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खास आहे.

EMRS 7,267 Government Jobs!या भरतीसाठी दहावी, बारावी पास, पदव्युत्तर पदवीधर आणि B.Ed. झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १९ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू झाली असून, अंतिम मुदत २३ ऑक्टोबर २०२५ आहे. पात्र उमेदवार EMRS अधिकृत संकेतस्थळ emrs.tribal.gov.in वरून अर्ज करू शकतात.

पद व संख्या:

  • प्राचार्य – 225

  • पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 1460

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 3962

  • महिला स्टाफ नर्स – 550

  • हॉस्टेल वॉर्डन – 635

  • अकाउंटंट – 61

  • ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) – 228

  • लॅब अटेंडंट – 146

एकूण पदे: 7267

शैक्षणिक पात्रता (सारांश):

  • प्राचार्य: पदव्युत्तर + B.Ed/M.Ed + 9–12 वर्षे अनुभव

  • PGT: पदव्युत्तर/M.Sc. (CS/IT)/MCA/M.E./M.Tech + B.Ed

  • TGT: संबंधित पदवी + B.Ed

  • महिला नर्स: BSc (Nursing) + 2.5 वर्ष अनुभव

  • हॉस्टेल वॉर्डन: पदवीधर / NCERT मान्यता प्राप्त कोर्स

  • अकाउंटंट: B.Com

  • JSA: 12वी पास + इंग्रजी/हिंदी टायपिंग

  • लॅब अटेंडंट: 10वी + लॅब डिप्लोमा किंवा 12वी (सायन्स)

वयोमर्यादा: पदानुसार ३०/३५/४०/५० वर्ष, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी गणना केली जाईल.

अर्ज शुल्क:

  • SC/ST/PWD/महिला: ₹500

  • प्राचार्य: General/OBC: ₹2500

  • PGT/TGT: General/OBC: ₹2000

  • इतर पदे: General/OBC: ₹1000

अधिक माहितीसाठी: जाहिरात पाहा
ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा

Comments are closed.