दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली यांनी ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव: Junior Research Fellow (JRF)
कामाचा प्रकार: तात्पुरता
प्रकल्पाचे नाव: Vision Based Pose Estimation for Non-Cooperative Docking/ Inspection Satellite using Deep Learning AI Algorithms
शैक्षणिक पात्रता:
M.Tech (CSE/AI/IT/ECE/इतर संबंधित शाखा) + GATE/CSIR-UGC NET किंवा केंद्र शासनाच्या परीक्षा पास
किंवाB.Tech (CSE/IT/ECE/इतर संबंधित शाखा) ७५% किंवा अधिक मार्क्स/7.5 CGPA + GATE/CSIR-UGC NET
कालावधी: १८ महिने (प्रकल्प पूर्ण होईपर्यंत वाढ होऊ शकते)
पगार: ₹37,000 + HRA प्रतिमाह
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
फॉर्म भरण्यासाठी: Application Form Link
आवश्यक कागदपत्रे: कव्हर लेटर, संपूर्ण CV, फोटो, शैक्षणिक मार्कशीट्स, दोन रेफरन्सेस यांचा PDF मध्ये समावेश
अधिक माहिती: an**@****ac.in, ka******@****ac.in
अर्जाची शेवटची तारीख: 06.10.2025

Comments are closed.