सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३००० पदांसाठी मेगा भरती – त्वरित अर्ज करा!

0

Central Bank Recruitment 2024 – अनेकांची इच्छा असते की बँकेत नोकरी करावी. बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता शिकाऊ उमेदवारांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर शिकाऊ उमेदवार म्हणून बँकेत अनुभव घ्यायचा असेल तर ही संधी गमावू नका.

३००० रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजच अर्ज करा. वेगवेगळ्या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराची त्या पदांनुसार निवड करण्यात येईल. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, इत्यादी विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 3000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

Central Bank of India Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ उमेदवार3000 पदे

Educational Qualification For CBI Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवारGraduate degree in any discipline from a recognized University or any equivalent qualifications recognized as such by the Central Government.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Central Bank Apprentice Bharti 2024

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/ikHT0
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/lrvVZ
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.centralbankofindia.co.in/

Leave A Reply