Browsing Category

News

नमो शेतकरी महासन्मान निधी : आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात, मात्र लाभार्थ्यांच्या संख्येत…

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. मात्र, गेल्या काही हप्त्यांपासून या योजनेतील लाभार्थी…

यूपीएससीत १०२ पदांची भरती!-UPSC Bharti : 102 Vacancies Open!

यूपीएससीमार्फत २०२५ साली कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क विभागात नवीन पदभरती जाहीर झाली आहे. या भरतीमुळे केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत काम करण्याची उत्तम संधी उमेदवारांना मिळणार आहे.या प्रक्रियेत…

रामभरोसे MPSC? गट ‘ब’ परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट! | MPSC Administration in Chaos and Uncertainty!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गट ‘ब’ संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. २१ डिसेंबर रोजीच राज्यभरातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होणार…

लाडकी बहीण: ₹३,००० कधी जमा?-Ladki Bahin ₹3,000 Installment Update!

लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा एकत्रित ₹३,००० (₹१,५०० + ₹१,५००) हप्ता मिळण्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. मात्र आतापर्यंत शासनाकडून रकमेच्या एकत्रित जमा तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.…

Maharashtra Govt Jobs | नोंदणी व मुद्रांक विभागात मोठी भर – ९६५ नवीन पदनिर्मितीसह एकूण ३,९५२ पदांना…

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास अखेर शासनाची मंजुरी मिळाली असून महसूल व वन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विभागात ९६५ नवीन पदांची निर्मिती करण्यात येत असून, मंजूर पदांची एकूण संख्या…

रिक्त पदांमुळे वनखाते अडचणीत!-Vacancies Cripple Forest Department!

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वनविभागाची चिंताजनक अवस्था पुन्हा समोर आली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना वनखात्यातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे व्यवस्थापनावर प्रचंड ताण आला आहे.ग्रामीण भागासह…

शाळा बंद; शिक्षकांचा निर्णायक मोर्चा!-School Shutdown Protest by Teachers!

शिक्षकांवर टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याच्या निर्णयाविरोधात पुणे जिल्ह्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात शाळा बंद आंदोलन करण्यात आले. हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार…

लाडकी बहीण योजना १७वी हप्ता अपडेट: ₹1500 (काहींना ₹3000) थेट खात्यात; नवी लाभार्थी यादी जाहीर! |…

महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी आर्थिक आधार ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता १७व्या हप्त्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. अलीकडेच १६वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता राज्य सरकारने १७व्या हप्त्यासाठी अद्ययावत लाभार्थी यादी…

SSC GD 2026: सिलेबस-पॅटर्न समजून घ्या!-SSC GD 2026 Explained!

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून SSC GD कांस्टेबल 2026 भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, AR, SSF आणि NCB या दलांमध्ये एकूण २५,४८७ पदांसाठी भरती केली जाणार आहे.या भरतीसाठीची संगणकाधारित परीक्षा (CBT)…

राज्यातील लाडक्या बहिणींना नववर्षापूर्वी मोठे गिफ्ट! दोन महिन्यांचे पैसे एकत्र खात्यात जमा होण्याची…

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने लाखो लाडक्या बहिणी आपल्या…