Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
FSSAI इंटर्नशिप 2026: सुवर्णसंधी!-FSSAI Internship Opportunity 2026!
भारतातील १३० कोटी नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) शास्त्रीय निकष ठरवते तसेच अन्ननिर्मिती, साठवणूक, वितरण, विक्री व आयात यांचे नियमन करते.अन्नसुरक्षा व स्वच्छतेबाबत अचूक…
म्हाडातील भरती-पदोन्नतीला गती! रिक्त पदांवर लवकर निर्णय – मंत्री शंभूराज देसाई! | MHADA Recruitment,…
म्हाडा प्राधिकरणातील रिक्त पदे आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक पावले उचलणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कार्यकारी अभियंता पदोन्नतीशी संबंधित सेवाज्येष्ठता समितीबाबत उच्च न्यायालयात दाखल…
सरकारी नोकरीचा महापूर!-3 Lakh Government Jobs Coming!
महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून ती लवकरच भरली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
प्रशिक्षण झाले, नोकरी कुठे?-Training Given, Where Are Jobs?
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीवरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी या योजनेतून प्रशिक्षण दिले जात असले तरी प्रत्यक्ष रोजगार कुठे आहे, असा थेट सवाल सरकारकडे केला.…
AI मुळे टेक इंडस्ट्रीत भूकंप! २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्यांना कात्री, मोठ्या कंपन्यांत कर्मचारी कपात!…
२०२५ या वर्षात जागतिक टेक उद्योगात अभूतपूर्व उलथापालथ पाहायला मिळत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वाढती कार्यक्षमता यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकरकपात झाली आहे. विविध देशांतील आघाडीच्या टेक कंपन्यांनी एकत्रितपणे सुमारे १ लाख २० हजारांहून…
लाडक्या बहिणींसाठी मोठा इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट लाभ बंद होणार? ई-केवायसीबाबत महत्त्वाची अपडेट! |…
आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील राज्यातील कोट्यवधी महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’मुळे मोठा दिलासा मिळत आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत असून त्यामुळे अनेक महिला स्वावलंबी बनल्या आहेत. मात्र,…
वैद्यकीय PG जागांचा मोठा विस्तार!-Medical PG Seats Surge!
देशातील वैद्यकीय पदव्युत्तर (PG) शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) यंदा तब्बल ४,१४० नव्या पदव्युत्तर जागांना मान्यता दिली असून, या जागांचा समावेश प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या…
UPSC NDA-I भरती सुरू!-UPSC NDA-I 2026 Applications Open!
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा (NDA/NA-I) 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीतून आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्ससाठी एकूण ३९४ पुरुष व महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे.…
पुण्यात ३००+ नोकऱ्यांचा मेगा ड्राईव्ह!-Pune Mega Placement Drive!
पुणे जिल्ह्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे.या रोजगार मेळाव्यात विविध…
उच्च शिक्षणात मोठा बदल! UGC-AICTE-NCTE एकत्र; ‘विकसित भारत शिक्षा अधीक्षक विधेयक’ला मंत्रिमंडळाची…
देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडवणाऱ्या ‘विकसित भारत शिक्षा अधीक्षक विधेयक’ (Viksit Bharat Shiksha Adhikshan Bill) ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी हे विधेयक उच्च शिक्षण आयोग विधेयक या नावाने ओळखले जात…
