Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
रेशन कार्ड eKYC: ३१ डिसेंबर अंतिम!-Ration Card eKYC: Dec 31 Deadline!
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने कडक पडताळणी मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मिळणारे रेशन फक्त पात्र व गरजू कुटुंबांपर्यंतच पोहोचावे, यासाठी आता थेट तपासणी आणि डिजिटल छाननी केली…
मोठा निर्णय! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांना…
राज्यातील जिल्हा परिषदांच्या ज्या शाळांचा विद्यार्थीपट १० व २० पेक्षा कमी आहे, त्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कार्यवाही १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार केली जाणार असून, यासाठी ७०…
ब्रिटनचे व्हिसा धोरण कडक!-UK Slashes Work Visas for Indians!
ब्रिटन सरकारने इमिग्रेशन धोरणात केलेल्या मोठ्या बदलांचा थेट फटका भारतीय कामगारांना बसला असून, भारतीयांना मिळणाऱ्या वर्क व्हिसामध्ये तब्बल 67 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, विशेषतः…
शिक्षकांसाठी कडक नियमावली!-Zero Tolerance in Classrooms!
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च महत्त्व देत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक व शाळा कर्मचाऱ्यांसाठी कडक ‘डूज-अँड-डोन्ट्स’ जाहीर केले आहेत.विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर तक्रार किंवा घटना माध्यमांतून समोर आली, तरी…
खोट्या भरतींचा भांडाफोड! बोगस शिक्षक-कर्मचारी रडारवर; राज्यभर ‘शालार्थ आयडी’ प्रकरणांची SIT चौकशी…
राज्यात बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मोठा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाची राज्यव्यापी चौकशी विशेष चौकशी पथक (SIT) मार्फत सुरू करण्यात आली आहे. २०१२ पासून आजपर्यंत मंजूर झालेल्या सर्व शालार्थ आयडी प्रकरणांची सखोल तपासणी…
नांदेड | जिल्हा बँक भरतीवर मोठा न्यायालयीन झटका! शासनाचा निर्णय रद्द, सहकार विभाग अडचणीत! | Nanded…
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक व निर्विवाद करण्यासाठी राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेला महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवघ्या १५ दिवसांत रद्दबातल ठरवला आहे.…
एअरपोर्टवर सरकारी नोकरीची संधी!-AAI Airport Jobs 2025!
एअरपोर्टवर नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) यांनी 2025 साठी सीनियर असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट पदांची भरती जाहीर केली आहे.या भरतीसाठी 12 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन…
तीन भाऊ, एक स्वप् एमपीएससी यश!-Three Brothers, One MPSC Triumph!
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव या छोट्याशा गावातून आलेल्या चंदन कुटुंबाने महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं यश मिळवलं आहे.या कुटुंबातील तिघे सख्खे भाऊ जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण…
पदवी नको, तरीही लाखोंची कमाई! ‘या’ ५ करिअर पर्यायांनी बदलतेय नोकरीची व्याख्या! | Five High-Paying…
आजच्या डिजिटल युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी पदवीच हवी, ही जुनी समजूत वेगाने मागे पडत आहे. आता कौशल्य, सर्जनशीलता आणि मेहनत यांनाच खरी किंमत आहे. अनेक नामांकित कंपन्या आणि स्टार्टअप्स पदवीपेक्षा स्किल्सला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे…
महिला व बालविकासात सरकारी भरती!-WCD Protection Officer Jobs 2025!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभाग, पुणे अंतर्गत उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विभागाकडून संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) – गट क पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून, या माध्यमातून एकूण १७ पदे भरली जाणार…
