Browsing Category

News

अल्पमुदतीचे अभ्यासक्रम की ‘डबल शिक्षण’? आयटीआय विद्यार्थ्यांचीच मक्तेदारी! | Short-Term Courses…

युवकांना उद्योगसुसंगत व रोजगाराभिमुख कौशल्ये देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमां’ला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात या…

टेलिमानस कर्मचाऱ्यांचे हाल!-Tele-MANAS Staff Distress!

राज्यात मानसिक आरोग्यासाठी रात्रंदिवस सेवा देणाऱ्या ‘टेलिमानस’ प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गंभीर अवस्था झाली आहे. एकीकडे पगारात मोठी कपात करण्यात आली असून, दुसरीकडे गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. परिणामी, समुपदेशन…

१७०० तलाठी भरती ! – Talathi Bharti 2025 !

राज्यात तलाठ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे गावपातळीवरील प्रशासन ठप्प झाल्याचे चित्र आहे. सध्या महसूल विभागात २४७१ तलाठी पदे रिक्त असून, त्यामुळे एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. याचा थेट…

सरकारी दांपत्यांना एकत्र पोस्टिंग!-Same-City Posting for Govt Couples!

सरकारी सेवेत असलेल्या पती-पत्नींसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने विवाहित कर्मचाऱ्यांना शक्यतो एकाच शहरात किंवा एकाच मुख्यालयात नियुक्ती देण्याच्या धोरणाला पुन्हा एकदा ठाम पाठिंबा दिला आहे.यामुळे वेगवेगळ्या शहरांत राहून नोकरी…

वित्त मंत्रालयात बंपर भरती! महिन्याला ₹1.5 लाखांपर्यंत पगाराची सुवर्णसंधी – तात्काळ अर्ज करा! |…

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने कॉन्ट्रॅक्ट (संविदा) पद्धतीने यंग प्रोफेशनल, सल्लागार (Consultant) आणि वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली…

सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात; मार्च–मे दरम्यान परीक्षा! | CET Registration Soon;…

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) कडून २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला येत्या आठवडाभरात सुरुवात होणार आहे. यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तांत्रिक चाचण्या सुरू असून त्या पूर्ण होताच…

NCERT मध्ये 173 जागांची मोठी भरती!-NCERT Recruitment 2025: 173 Vacancies!

दहावी, बारावी पास तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी उत्तम सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) यांनी 2025 साठी शिक्षकेतर पदांच्या भरतीची सविस्तर अधिसूचना जाहीर केली आहे.…

बचतगटाची सक्ती की प्रशासनाचा गैरसमज? खामगाव तालुक्यात ‘लाडकी बहीण’ योजनेवरून खळबळ! | Self-Help Group…

खामगाव तालुक्यातील सात ते आठ गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या दवंडीमुळे महिलांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. “बचतगटात सामील व्हा, अन्यथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद केला जाईल; शिवाय इतर शासकीय योजनांचाही…

१५ वेळा अपयश, तरीही आशेची किरण! ‘डॉक्टर’ होण्याच्या लढ्यात विद्यार्थ्याला न्यायालयाची साथ! | 15…

“परत-पुन्हा पडलो तरी उठायचं!” ही म्हण अक्षरशः जिवंत करून दाखवणाऱ्या एका बीडीएस विद्यार्थ्याला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल १५ वेळा अपयश पत्करूनही हार न मानणाऱ्या या विद्यार्थ्याला १६व्या प्रयत्नासाठी परीक्षा…

लाडक्या बहिणींना ई-केवायसी दिलासा!-Ladki Bahin E-KYC Extended!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. सुरुवातीला ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या वेळेत अद्याप सुमारे ४५ लाख लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता ही…