Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
टेरीटोरियल आर्मी भर्ती रॅली २०२५: माजी सैनिकांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी! | Territorial Army Rally…
देशसेवेची पुन्हा एकदा संधी शोधणाऱ्या माजी सैनिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टेरीटोरियल आर्मीने (Territorial Army) माजी सैनिकांसाठी भर्ती रॅली २०२५ बाबत अल्प अधिसूचना जाहीर केली असून, या रॅलीत अधिकारी (Officers), कनिष्ठ अधिकारी…
स्पर्धा परीक्षार्थ्यांना मोठा दिलासा! – Big Relief for Aspirants: One!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षांसाठी वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली असून, त्यामुळे राज्यभरातील हजारो…
शिक्षक भरतीत धोरणांचा पेच!-Confusion in Teacher Recruitment Policy!
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळेच सरकारच्या धोरणातील विसंगती उघड झाली…
दीड लाख पगार, राहणं-खाणं मोफत! रशियात भारतीयांसाठी सुवर्णसंधी; वर्क परमिट मिळवण्याचा सोपा मार्ग! |…
आतापर्यंत आखाती देशांकडे मोठ्या संख्येने जाणारे भारतीय कामगार आता रशियाकडे नव्या संधींच्या दृष्टीने पाहू लागले आहेत. युक्रेनसोबत सुरू असलेल्या दीर्घ युद्धामुळे आणि देशातील तरुण लोकसंख्या झपाट्याने घटत असल्याने रशियामध्ये प्रचंड प्रमाणात…
विद्यार्थिनींसाठी संशोधनाची नवी ‘शक्ती’; राष्ट्रीय महिला आयोगाची ‘शक्ती स्कॉलर्स’ फेलोशिप जाहीर! |…
तरुण विद्यार्थिनींमध्ये संशोधनाची आवड निर्माण करून त्यांना बळ देण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने ‘शक्ती स्कॉलर्स’ या विशेष फेलोशिपची घोषणा केली आहे. धोरणनिश्चिती, शैक्षणिक व्यवस्थापन, महिलांचे हक्क व सबलीकरण यांसारख्या महत्त्वाच्या…
लाडक्या बहिणींना नववर्षाची आगाऊ भेट!-New Year Bonus for Ladki Bahins!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ३१ डिसेंबर रोजी सरकारने १५०० रुपयांचा हप्ता जारी केला असून, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून…
‘संवाद सेतू’ उपक्रम : शेतकरी–कृषी विभाग नात्याला नवी उंची! | Sanvad Setu: Strengthening…
राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी नव्या वर्षात ‘संवाद सेतू’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत कृषी अधिकारी आठवड्यातून दोन दिवस थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी मुक्त…
कर्जमाफीच्या हालचालींना वेग!-Loan Waiver Process Gathers Pace!
प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी संस्थांकडून थकित तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवला आहे.सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार विकास सेवा सोसायट्यांमार्फत…
“परिस्थितीचं गांभीर्य ओळखा, नाहीतर पोरं मरतील!” – MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक! |…
एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती जाहिरातीला झालेल्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे. जाहिरात तब्बल सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने अनेक उमेदवार वयोमर्यादेमुळे अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे…
वाळूज एमआयडीसीत कामगारांचा विजय : १६ हजारांची पगारवाढ, फरकाची रक्कमही मिळणार! | Waluj MIDC Workers…
वाळूज एमआयडीसी परिसरातील तायो कागाकु इंडिया प्रा. लि. या कंपनीत कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या बैठकीत मोठा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सीटू मजदूर युनियनशी संलग्न कामगारांना तब्बल १६ हजार रुपयांची पगारवाढ मंजूर…
