Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
कोकणात 10 कृषी महाविद्यालये बंद!-10 Agri Colleges Shut in Konkan!
गेल्या दोन वर्षांत कोकणातील कृषी शिक्षणावर मोठा आघात झाला असून प्रवेशअभावी किमान 10 कृषी महाविद्यालये, त्यात 6 अभियांत्रिकी संस्थांसह, बंद पडली आहेत.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आणि कृषी योजनांचे गाजावाजा सुरू असताना, नवी…
राज्यात लवकरच १७०० तलाठी भरती महसूल मंत्री! | 1700 Talathi Vacancies Soon in State!
राज्यातील रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या, म्हणजेच तलाठ्यांच्या १७०० पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे.यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या…
ONGC अप्रेन्टिसशिप: अनुभव+स्टायपेंड!-ONGC Apprenticeship: Experience+Stipend!
फ्रेशर्ससाठी मोठी संधी! ओएनजीसी (ONGC) कडून २,७०० पेक्षा जास्त पदांसाठी अप्रेन्टिसशिप भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.अप्रेन्टिसशिप ट्रेनिंग पूर्ण करून उमेदवारांना व्यावहारिक अनुभव…
नवउद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनांचे जाहीर! | Startup Schemes Announced for…
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जेनिसिस (GENESIS) उपक्रमांतर्गत देशभरातील नवोन्मेषी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये "मॅचिंग इन्व्हेस्टमेंट…
सीबीएसई प्रयोग परीक्षा नोव्हेंबरपासून-CBSE Practical Exams From November
देशभरातील विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत असतानाच सीबीएसईने १०वी आणि १२वीच्या प्रयोगात्मक परीक्षा, प्रोजेक्ट व अंतर्गत मूल्यांकनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.हिवाळी सत्रातील शाळांमध्ये ६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षा…
शालेय शिष्यवृत्ती परीक्षा पुनर्रचना – चौथी व सातवीसाठी नवीन नियम! | School Scholarship Revised…
महाराष्ट्र शासनाने २०२५-२६ शैक्षणिक सत्रापासून चौथ्या व सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे पुनर्रचना केले आहे. याअनुसार, इयत्ता चौथीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये तर इयत्ता सातवीसाठी प्रतिवर्षी सात हजार पाचशे रुपये…
जातीवादामुळे नोकरीची संधी गमावली!-Job Lost Due to Caste Bias!
पुण्यातील मॅडर्न महाविद्यालयावर जातीवादाच्या गंभीर आरोपांची छाया! नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा कठीण प्रवास पार केलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाला नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी…
सरकारी बँकांचा मोठा मर्जर! – Major Bank Merger Ahead!
केंद्र सरकारने पुन्हा मोठ्या प्रमाणावर सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्याचा आराखडा तयार केला आहे. वित्त वर्ष २०२६-२७ मध्ये काही लहान सार्वजनिक क्षेत्रातील बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन होऊ शकतात.या योजनेत इंडियन ओव्हरसीज बँक (IOB),…
दिवाळी बोनसचा जल्लोष!-Diwali Bonus Delight for Govt Employees!
दिवाळीच्या आगमनाआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील भारतीय डाक विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ६० दिवसांच्या पगाराएवढा बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या घरात…
ऑक्टोबरचा हप्ता & eKYC अपडेट-October Installment & eKYC Update!
लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी येईल, हा प्रश्न सतत विचारला जातो. सध्याच्या अंदाजानुसार हा हप्ता महिन्याअखेपर्यंत जमा होऊ शकतो, विशेषतः सणासुदीच्या काळात.याबाबत लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा…
