Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
अकरावी प्रवेशाची पुन्हा संधी!-FYJC Admissions Reopened!
राज्यातील अकरावी (FYJC) प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. अंतिम विशेष फेरीत महाविद्यालय अलॉट होऊनही प्रवेश निश्चित न केलेले तसेच प्रवेश अर्ज भरूनही अद्याप…
एसएससी परीक्षा कॅलेंडर 2026 जाहीर; संभाव्य परीक्षांच्या तारखा स्पष्ट! | SSC Exam Calendar 2026…
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) २०२६–२७ या वर्षासाठीचे संपूर्ण परीक्षा कॅलेंडर अधिकृतपणे जाहीर केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसएससीकडून विविध भरती परीक्षांचे अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखा, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि संभाव्य परीक्षा तारखा…
मुक्त विद्यापीठ परीक्षा जाहीर!-Open University Exams Rescheduled!
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या हिवाळी परीक्षांच्या नवीन तारखा अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधी ११, १४, १५ आणि १६ जानेवारी रोजी नियोजित असलेले पेपर आता अनुक्रमे २२, २३, २४ आणि २५ जानेवारी…
ड्युटीवर मोफत एसटी प्रवास!-Free ST Travel on Duty!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या प्रशासकीय चर्चेनंतर, कर्तव्यावर असताना सरकारी कर्मचाऱ्यांना एसटी बसने मोफत किंवा…
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी बेरोजगार; मुंबईत साखळी उपोषणाचा इशारा! |…
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम केलेले ६९३ प्रशिक्षणार्थी सध्या बेरोजगार आहेत. तब्बल ११ महिने शासकीय कार्यालयांमध्ये काम करूनही रोजगाराची कोणतीही हमी न मिळाल्याने या प्रशिक्षित युवकांनी आता सरकारविरोधात आवाज उठवला आहे.…
किर्बी फाउंडेशन इंटर्नशिप(USA)!-Paid Philanthropy Internship(USA)!
समाजसेवा, स्वयंसेवी संस्था, किंवा सामाजिक बदलाच्या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील मॉरिस्टाउन येथे स्थित F. M. Kirby Foundation कडून Summer Internship Program…
लाडक्या बहिणी ठरवतील पुण्याचा कारभारी!-Ladki Bahin Power to Change Pune!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना मी भाऊ म्हणून सुरू केली असून, ती कुणीही बंद करू शकत नाही. ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ठाम कौल दिला, त्याच ताकदीने त्या पुणे महापालिकेतील…
अर्धवेळ ग्रंथपालांना दिलासा; वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश! | High Court…
खासगी आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या अर्धवेळ ग्रंथपाल कर्मचाऱ्यांना १२ वर्षांची कालबद्ध वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी, असे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती विभा कणकणवाडी व हितेन वेणेगावकर…
बीएड–लॉ सीईटी नोंदणी सुरू!-B.Ed & Law CET Registration Open!
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी बी.एड. (जनरल, स्पेशल व इलेक्टिव्ह) तसेच तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला ८ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया २३ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती…
इंजिनीअरिंग सीईटीसाठी आजपासून नोंदणी सुरू; दोन वेळा परीक्षा देण्याची संधी! | Engineering CET…
शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी अभियांत्रिकी, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) तसेच कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी (PCM व PCB) परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला आज, शनिवारपासून…
