Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरूंची नियुक्ती कधी? प्रश्नचिन्ह कायम! | Nagpur University Pro-VC…
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. मनाली क्षीरसागर यांची नियुक्ती होऊन दीड महिना उलटला असला, तरीही प्र-कुलगुरूंसह इतर महत्त्वाच्या पदांच्या नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासाठी…
नाशिकमध्ये JEE मेनला सुरुवात!-JEE Main Begins in Nashik!
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांच्या वतीने जेईई मेन परीक्षा उद्यापासून देशभरात सुरू होत असून, नाशिक शहरातही या परीक्षेसाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शहरातील १० अधिकृत परीक्षा केंद्रांवर ही महत्त्वाची प्रवेश परीक्षा सहा…
MPSC भरती रखडली; प्रतिनियुक्तीचा निर्णय!-MPSC Delay Leads to Deputation!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ढिसाळ कारभारामुळे माहिती व जनसंपर्क विभागातील भरती प्रक्रिया तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.या दिरंगाईचा फटका उमेदवारांना बसत असताना, राज्य सरकारने आता थेट भरती न…
NABARD भरती 2026 : ‘नाबार्ड’मध्ये सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी, महाराष्ट्रात सर्वाधिक जागा! |…
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी NABARD मध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत विकास सहाय्यक गट ‘ब’ आणि विकास सहाय्यक (हिंदी) गट ‘ब’ या पदांसाठी एकूण १६२ रिक्त जागा जाहीर करण्यात…
MPSC निर्णय कागदावरच!-MPSC Plan Ignored!
राज्य सरकारने गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्याचा निर्णय जाहीर करूनही प्रत्यक्षात मात्र नगरपरिषद भरती पुन्हा खासगी कंपन्यांकडे सोपवली जात असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये…
RBI Office Attendant भरती 2026 : 572 पदांसाठी सुवर्णसंधी, ऑनलाईन अर्ज सुरू! | RBI Office Attendant…
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर RBI Office Attendant Recruitment 2026 ची अधिकृत सूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध RBI शाखांमध्ये एकूण 572 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक…
दहावी–बारावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा वेळापत्रक जाहीर! | SSC–HSC Practical & Oral Exam…
फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,…
रॉकफेलर फाउंडेशन सशुल्क इंटर्नशिप-Paid Graduate Internship Rockefeller Foundation!
Rockefeller Foundation कडून 2026–27 साठी क्लायमेट, हेल्थ आणि फिलान्थ्रॉपी क्षेत्रात रस असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सशुल्क इंटर्नशिपची संधी उपलब्ध आहे. ही इंटर्नशिप अभ्यासासोबत प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव देणारी असून करिअर…
₹४,००० चा हप्ता येणार! पीएम किसान + नमो शेतकरी योजनांचा दुहेरी लाभ! | PM Kisan–Namo Shetkari…
महाराष्ट्रातील बळीराजासाठी केंद्र व राज्य सरकारने हातात हात घालून आर्थिक दिलासा दिला आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन योजनांमुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी थेट ₹१२,००० जमा होत आहेत. बियाणे, खते, मशागत…
नीट-पीजी प्रवेशासाठी कटऑफमध्ये मोठी घट; वादाला तोंड फुटले! | NEET PG Cut-off Reduced Sharply!
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट-पीजी (NEET-PG) परीक्षेच्या कटऑफमध्ये यंदा मोठी घट करण्यात आली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC)…
