Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
महिला सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरावर नवे केंद्र; शासकीय योजनांची थेट माहिती व मदत! | District-Level…
सर्वांगीण विकासाला चालना देत महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र सुरू…
एनएमएमएस परीक्षा २८ डिसेंबरला!-NMMS Exam on Dec 28!
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) अंतर्गत परीक्षा २८ डिसेंबर रोजी राज्यभर घेतली जाणार आहे.या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी…
शासनाचा मोठा निर्णय : पोकरा व महाडीबीटी योजनांना समान ५०% अनुदान! | Equal 50% Subsidy for PoCRA…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) आणि कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजनांना आता एकसमान ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.शेडनेट, कांदा चाळ, सामूहिक…
२०२६ मध्ये कर्जमाफीचा दिलासा!-Maharashtra Farm Loan Waiver 2026!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घडामोड समोर येत आहे. राज्य सरकारकडून २०२६ साली व्यापक कर्जमाफी योजना राबवण्याची तयारी सुरू असून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई विद्यापीठ भरतीला मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा! | Mumbai University Recruitment Deadline…
मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक पदांच्या भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार, अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी…
एमयूएचएस हिवाळी परीक्षा सुरू!-MUHS Winter Exams Begin!
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी–२०२५ (टप्पा ३) परीक्षांना उद्या, २० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या लेखी परीक्षा १६ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून, राज्यभरातील १६६ परीक्षा केंद्रांवर सुमारे ८०,८८४ विद्यार्थी सहभागी…
५,१४९ सरकारी शाळा विद्यार्थीविना!-5,149 Govt Schools Without Students!
देशातील शिक्षणव्यवस्थेची गंभीर स्थिती उघड करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात देशभरातील तब्बल ५,१४९ सरकारी शाळांमध्ये एकही विद्यार्थी नोंदलेला नव्हता.
ही माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली असून, पश्चिम बंगाल…
आर्टी पूर्व प्रशिक्षण: निवड जाहीर!-ARTI Pre-Training: List Out!
अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षेची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.मातंग समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्यासाठी आयोजित या…
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? यावेळी दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता! | Ladki Bahin Scheme: Two…
राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आचारसंहिता लागू असतानाही या योजनेचा हप्ता वितरित करण्याची तयारी राज्य…
टीईटी २०२५ परीक्षेतील गोंधळावर मौन; नाशिक प्रकरणात कारवाई कधी? | TET 2025 Row: Nashik Action…
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५ दरम्यान नाशिक येथे झालेल्या गंभीर गैरप्रकारावर शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषद अद्याप मौन बाळगून असल्याचा आरोप परीक्षार्थी उमेदवारांकडून केला जात आहे. २३ डिसेंबर रोजी राज्यभर टीईटी…
