Browsing Category

News

नमो शेतकरी योजना”: २००० रुपयांचा सहावा हप्ता जमा! आता खात्यात पैसे आलेत का, लगेच चेक करा! |…

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील तब्बल ९३ लाख शेतकरी कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने सुरू केलेल्या “नमो शेतकरी महायोजना” अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रु. २,००० जमा होत आहेत. हा हप्ता या योजनेतील सहावा हप्ता असून एकूण ₹२,१६९…

१२ वी नंतरच्या सर्वोत्तम करिअर संधी: भविष्य घडवणारे कोर्सेस आणि २०३० पर्यंतची मागणी! | Best Career…

१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो — पुढे कोणता कोर्स करायचा? केवळ गुणांच्या आधारे नव्हे, तर आपल्या आवडी, क्षमतांचा विचार करून योग्य करिअर मार्ग निवडणे गरजेचे असते. चुकीचा कोर्स…

पुण्यात पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू!-Degree Admissions Open in Pune!

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे शहरातील महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यंदा ६ मेपासून विविध महाविद्यालयांमध्ये बी.ए., बी.कॉम., आणि बी.एस्सी. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत.…

महत्वाची घोषणा! शिक्षकांना आता शनिवार-रविवारीच असणार अशैक्षणिक कामे; गुणवत्ता वाढवण्यासाठी…

शिक्षकांवर अध्यापनाशिवाय अन्य कामांचा भार दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम शाळांमधील गुणवत्तेवर होत आहे. यामुळे शाळेतील पटसंख्या कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत, शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता…

बारावीचा निकाल अखेर जाहीर! मुलींची बाजी, कोकण अव्वल, लातूर पुन्हा शेवटी! | HSC Result 2025: Girls…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88% लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी…

निकाल बघा फक्त एका मेसेजनं!-CBSE Result on a Simple Message!

सिबीएसई बोर्डानं ह्या वेळेला खास सोय केलीये! जे मुलं-मुलींना इंटरनेट नाय किंवा नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठी थेट एसएमएसवर निकाल पाहायची सोय सुरू केली गेलीय.सध्या दहावी-बारावीचा निकाल कुठल्याही क्षणी लागणारे, आणि…

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025 : नोंदणीला गती, नोडल अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी! | FYJC 2025:…

राज्यातील आगामी शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या (FYJC) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची जोरदार तयारी सुरू आहे. शिक्षण विभागाने यासाठी उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी पावले उचलली आहेत. आता ही…

शिक्षक होण्याचं स्वप्न अधांतरी! भरती प्रक्रियेतील गोंधळामुळे उमेदवारांची फरफट! | Teacher Recruitment…

पुणे जिल्ह्यातील सुमीत गायकवाड (नाव बदललेले) याचे शिक्षक होण्याचे स्वप्न हे अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेले होते. त्याने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TET) मध्ये उच्च गुण मिळवून पात्रता सिद्ध केली होती. या यशामुळे पहिल्या…

CET गोंधळ; सोमवारी री-परीक्षा!-CET Mix-up; Re-exam on Monday!

२७ एप्रिलला झालेल्या MHT-CET अभियांत्रिकी परीक्षेमध्ये गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील पर्याय चुकीचे सेट झाले. म्हणजे तुम्ही प्रश्नाचा विचार करताय एक, आणि पर्याय मात्र निट्टंच काहीतरी दुसरंच! मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना पर्याय…

BOB मध्ये थेट 12वी पाससाठी संधी! पगार ₹55,000 पर्यंत – तुमची वाट पाहणारी नोकरी! | BOB Job for 12th…

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. BOB कॅपिटल मार्केट्स लिमिटेड (BOB Capital Markets Ltd.) ने भरती प्रक्रिया…