Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 !-PM Internship 2025!
पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, पुढील पाच वर्षांत देशातील एक कोटी तरुणांना देशातील आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू…
SEBC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय – आता नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र अनिवार्य! | Non-Creamy…
राज्यातील SEBC (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग) विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित एक महत्त्वाचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२४–२५ पासून, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागू असलेल्या शिक्षण व…
पुणे विद्यापीठात पीएचडी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू – पात्रांना मिळणार नव्याने संधी! | PhD Second…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. याअंतर्गत विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शकांकडून रिक्त जागांची माहिती मागवली असून, ही माहिती १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत स्वीकारली जाणार…
पॉलिटेक्निकमध्ये १८ हजार विद्यार्थी झाले प्रवेशित – तिसऱ्या फेरीची यादी आज जाहीर होणार! |…
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी (पॉलिटेक्निक) तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत यंदा मोठ्या प्रमाणात प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. ७ जुलैपासून सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेमधून आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून,…
भारतीय सैन्यात अग्निवीर सीईई २०२५ निकाल जाहीर – तुमचं स्वप्न एक पाऊल जवळ! | Agniveer CEE 2025 Result…
भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर (joinindianarmy.nic.in) अग्निवीर कॉमन एंट्रन्स परीक्षा (CEE) २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना आता दुसऱ्या टप्प्यातील शारीरिक चाचण्या, वैद्यकीय तपासणी आणि…
अहिल्यानगर जिल्हापरिषदेत १५,०६९ विविध पदांची भरती !
अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये सध्या गट 'क' आणि गट 'ड' मधल्या तब्बल १९५१ पदं अजून भरायचीयत. एकूण मंजूर पदं होती १७,०२०, त्यापैकी १५,०६९ पदं भरलेली असली तरी उरलेली अजून रिकामीच आहेत.गट 'क' मध्ये १६४० पदं रिक्त आहेत. सरळसेवेच्या १४,२३३…
एमपीएससीनं आता स्पर्धा परीक्षा अर्जासाठी ई-केवायसी सक्तीचं केलंय ! – E-KYC Mandatory!
एमपीएससीनं आता स्पर्धा परीक्षा अर्जासाठी ई-केवायसी सक्तीचं केलंय. म्हणजे काय तर, अर्ज करताना आधी तुमची ओळखपडताळणी व्हायलाच पाहिजे, नाहीतर अर्ज धुडकावला जाणार. आयोगानं स्पष्ट सांगितलंय – उमेदवाराचं एकच प्रोफाइल चालणार, बाकी सगळी खाती आपोआप…
शिक्षणविभागात ७ हजार कला शिक्षकांची नोकरी धोक्यात ! – 7,000 Art Teachers at Risk?
राज्य सरकारच्या नव्या आदेशामुळे सुमारे ७ हजार कला शिक्षकांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण झालाय. ५०० विद्यार्थ्यांमागे एकच कला शिक्षक अशी अट घालण्यात आली असून, त्यानुसार कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील शिक्षकांना मोठा फटका बसणार आहे.या…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला !-Ladki Scheme Paused!
मुख्यमंत्र्यांच्या “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत लाभार्थींची संपूर्ण पडताळणी पूर्ण झाली असून, ४० लाख २८ हजार महिला अपात्र ठरल्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे.त्यातच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतील १४ लाख महिला शेतकरी…
केंद्रीय आणि नवोदय शाळांमध्ये लवकरच १२ हजाराहून अधिक शिक्षक पदांची मेगाभरती – स्वप्नपूर्तीची मोठी…
शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या केंद्रीय विद्यालय (KVS) आणि नवोदय विद्यालय (NVS) या राष्ट्रीय स्तरावरील शाळांमध्ये लवकरच शिक्षक पदांसाठी मोठ्या…
