Browsing Category

News

पालघर शिक्षक भरती धक्का!-Palghar Teacher Vacancy Alert!

पालघर जिल्ह्यातील मंजूर ६,४९७ शिक्षक पदांपैकी ५,३३४ पदे कार्यरत असून १,१६३ पदे अजून रिक्त आहेत. म्हणजेच जवळपास १८ टक्के शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत ‘पेसा’ भरतीचा गुंता आणि विविध आंदोलनांमुळे नियुक्ती रखडलेली आहे.…

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!-Golden Opportunity in Govt Jobs!

आजकाल तरुणांचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे सरकारी नोकरी. सुरक्षित पगार, भविष्यातील स्थैर्य आणि नोकरीसोबत मिळणाऱ्या फायदे यामुळे सरकारी नोकरीसाठी मागणी कायमच असते. अशातच आता मोठी संधी समोर आली आहे.विविध शासकीय विभागातून नवीन भरती…

पोलीस शिपायांसाठी सुवर्णसंधी!-Golden Opportunity for Police Constables!

राज्यातील पोलीस शिपायांसाठी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवण्याची महत्त्वाची संधी पुन्हा उघडली आहे. सामान्यतः पीएसआय पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली जाते.पण ज्या शिपायांना ती परीक्षा पूर्ण करणे जमले नाही,…

७५ शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’-75 Schools to Become ‘Model Schools’

महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ७५ शाळा 'मॉडेल स्कूल' म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.या शाळांमध्ये आवश्यक सुविधा पुरवल्या जातील आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर…

शेल-एआयसीटीई इंटर्नशिप २०२५-Shell-AICTE Internship 2025

शेल-एआयसीटीई वर्च्युअल इंटर्नशिप २०२५ सुरू झाली हाय! एड्युनेट फाउंडेशनच्या माध्यमातून येणारी ही "स्किल्स 4 फ्युचर" इंटर्नशिप म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सोन्याची संधी.या सहा आठवड्यांच्या ऑनलाईन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृत्रिम…

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी!-Aarogya Vibhag Job Opportunity!

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासमोर आली आहे! मेट्रोपॉलिटन हेल्थ सर्व्हिलन्स युनिट अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे.भरतीची माहिती पदे: वरिष्ठ सार्वजनिक…

लाडकी बहीण योजनेत १०% घट! – MM Ladki Bahin: 10% Drop!

कुडित्रे तालुक्यात लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी सुरु आहे. २१ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील महिलांना ही योजना लागू होणार नाही, तसेच एका घरात दोन लाभार्थी महिलांमध्ये केवळ एकाच महिलेचा लाभ राहणार आहे.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी…

माझी लाडकी बहीण १४वा हप्ता!-MM Ladki Bahin 14th Installment!

महाराष्ट्र सरकारची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” महिलांसाठी एक मोठा आधार आहे. या योजनेत पात्र बहिणींना दर महिन्याला ₹१५०० थेट खात्यात जमा केले जातात. घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात ही रक्कम खूप…

आयुष्मान भारत – गरजूंच्या आरोग्यासाठी महत्त्वाची योजना! | Ayushman Bharat – Free Health Coverage!

गरजू आणि गरीब नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत औषधोपचार मिळावा यासाठी आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (PM-JAY) हाती घेतली आहे. परंतु जिल्ह्यातील ३४ लाख ३५ हजार लाभार्थ्यांपैकी केवळ ८ लाख ९५ हजार नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे.…

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी मुदतवाढ – १५ सप्टेंबरपर्यंत संधी! | Polytechnic Admission Extended – Till 15…

राज्यातील पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी (पॉलिटेक्निक) यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत एक लाख सात हजार ३२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आयटीआयच्या अंतिम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाल्यामुळे, थेट द्वितीय वर्षात प्रवेश…