Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
शिष्यवृत्ती वेळेवर आणि ऑटोमेटिक!-Scholarships Timely & Automated!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या वेतन वितरण प्रणालीप्रमाणे शिष्यवृत्ती वितरणही 'अॅटो सिस्टीम'वर होण्यासाठी प्रारूप तयार…
नव्या महाविद्यालयांना मान्यता!-593 New Colleges Get Approval
राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त असताना, राज्य सरकारने ५९३ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री…
कूपर हॉस्पिटल मध्ये ३०० रिक्त पदांचे संकट!-Cooper Hospital: 300 Vacancies Alert!
महानगरपालिकेच्या या रुग्णालयात परिस्थिती इतकी बिकट आहे की परिचारिकांना रुग्णालयाच्या गेटवर रांगा सांभाळायच्या की ऑपरेशन थिएटरमधील रुग्णांचे प्राण वाचवायचे, असा प्रश्न उभा राहतोय. रिक्त पदांमुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ सुरू आहे.…
आदिवासी भरती सुरू! – Tribal Drive Begins!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सेवांमधील आदिवासी प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे आदिवासी समाजातील युवक-युवतींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये सामील होण्याची…
११वी प्रवेश अंतिम टप्प्यात!-11th Admissions Enter Final Stage!
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत १३,२४,६४६ विद्यार्थ्यांनी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, अजूनही ८,४२,८९६ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी अंतिम फेरी गुरुवार (दि. ११)…
प्राध्यापक भरतीसाठी धरणे आंदोलन!-Professors Recruitment Protest!
मुंबई विद्यापीठ आणि इतर अनेक महाविद्यालयांमध्ये पहिले सेमेस्टर उलटूनही प्राध्यापक भरती झालेली नाही, अशी परिस्थिती दिसून आली आहे. यामुळे पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग 37 वरून 91 पर्यंत घसरले आहे.राज्याचे मुख्यमंत्री…
आयटीआय प्रवेश सुरू!-ITI Admissions Begin!
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया आजपासून (१२ सप्टेंबर) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरणे, दुरुस्ती करणे यासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.राज्यातील सरकारी आणि खासगी…
पुणे विद्यापीठाची धडपड!-Pune University in Crisis!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थिती आता गंभीर आहे. एकूण ३८४ प्राध्यापक पदांपैकी २३८ पदं रिक्त आहेत. सध्या फक्त १० प्राध्यापक विद्यापीठात कार्यरत आहेत. यामुळे शैक्षणिक घडामोडी मंदावल्या आहेत आणि संशोधनासाठीची इकोसिस्टम कोलमडली आहे.…
एसएससीची नवी स्कोअर पद्धत!-SSC’s New Score Method!
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)ने आपल्या भरती परीक्षांसाठी स्कोअर नॉर्मलायझेशन पद्धतीत बदल केला आहे. आतापर्यंत उमेदवारांचा गुणफलक सामान्य करण्यासाठी SSC टॉप स्कोअर, सरासरी स्कोअर आणि प्रत्येक शिफ्टमधील गुणांचं वैविध्य यांचा विचार करत असे.…
रत्नागिरीत २७१ पदांची भरती!-271 Vacancies in Ratnagiri Hospital!
रत्नागिरी जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात दीर्घकाळ प्रलंबित असलेली पदभरती अखेर मार्गी लागली आहे. तब्बल २७१ जागा भरल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यात लिपिक व तांत्रिक पदांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. यामुळे…
