Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
News
नागपूर विद्यापीठ परीक्षा डिसेंबरला ढकलल्या!-RTMNU Exams Pushed to December!
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या (RTMNU) हिवाळी परीक्षांमध्ये यंदा मोठा विलंब होणार आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या या परीक्षांना यावेळी तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे उशीर होत आहे.विद्यापीठाने…
MAHA TET 2025 नोंदणी विक्रमी!-MAHA TET 2025 Record!
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) घेण्यात येणार आहे. यंदा ४,७५,६६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.प्राथमिक स्तरावर…
MPSC अध्यक्ष भरती २०२५ — महिन्याला २,२५,००० वेतनासह सुवर्णसंधी! | MPSC Chairman Recruitment 2025 —…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी दरमहा २,२५,००० रुपये वेतन तसेच इतर भत्ते मिळणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांचे…
नाशिक महापालिकेचा विचित्र निर्णय — ३ हजार रिक्त पदं असतानाही फक्त ३०० भरती! | Nashik NMC to Fill…
नाशिक महानगरपालिकेत तब्बल ३ हजारांहून अधिक पदं रिक्त असतानाही केवळ ३०० जागांसाठीच सरळसेवा भरती सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय पाहून अनेक कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
पुणेकरांसाठी ‘अभय’ योजना सुरू!-Pune ‘Abhay’ Scheme Launched!
पुणेकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी! १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीदरम्यान महापालिका पुन्हा एकदा ‘अभय’ योजना राबवणार असून, थकबाकीदारांना मिळकतकराच्या दंडात तब्बल ७५ टक्के सूट मिळणार आहे.ही योजना सुमारे पाच लाख मिळकतधारकांसाठी लागू राहणार…
महापारेषण निकाल लांबला ! – Mahapareshan Result Delayed !
नाशिकसह राज्यभरातील उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. महापारेषण कंपनीमार्फत लोअर डिव्हिजनल क्लर्क पदासाठी १ ऑगस्टला घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेला तीन महिने उलटले, तरीही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.२६० पदांसाठी…
मिरा-भाईंदर महापालिकेतील ३५८ पदभरतीला स्थगिती — मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश! | Fadnavis Halts…
मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील ३५८ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू होती. मात्र, या भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. कारण, कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न…
अमेरिकेत शटडाउनचा परिणाम — अन्न वितरण केंद्रांवर मोठ्या रांगा, नागरिकांमध्ये चिंता वाढली! | US…
अमेरिकेत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांमधील राजकीय तिढा न सुटल्यामुळे सुरू असलेल्या शटडाउनचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. शनिवारी अमेरिकेच्या कृषी खात्याने पूरक पोषण साहाय्य (Supplemental Nutrition Assistance Program – SNAP) या…
पालिका पर्यावरण विभागात अभियंतेच गायब!-Engineer Posts Vacant in BMC!
मुंबईतल्या वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेला महापालिकेचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सध्या अक्षरशः मनुष्यबळाअभावी ठप्प झाल्याचं चित्र समोर आलंय.गेल्या दीड वर्षांपासून या विभागात अभियंत्यांची तब्बल 42…
केंद्रप्रमुख भरती परीक्षा पुन्हा पुढे ढकलली! — स्थानिक निवडणुकांमुळे डिसेंबरऐवजी…
राज्यात गेल्या काही वर्षांपासून केंद्रप्रमुखांच्या शेकडो पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाच्या प्रशासनाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने २०१३ साली सरळ सेवा भरतीद्वारे ही पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयीन…
