Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Important
मोठी भरती !! भारतीय टपाल विभागात 21,413 पदांची भरती! – India Post GDS 21,413 Vacancies!
ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 साठी भारतीय टपाल विभागाने 21,413 पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्याचे आणि अर्जाची स्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.रिक्त पदे आणि…
हाती पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! | Degree in Hand, But No Job!
पदवीधरांना इंग्रजीचे अपयश हे बेरोजगारीचे मोठे कारण असल्याचे नीती आयोगाच्या अहवालातून नुकतेच समोर आले आहे. आयोगाने विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांशी सहकार्य वाढविण्याची शिफारस केली आहे. मात्र, हा उपाय केवळ इंग्रजी पुरता मर्यादित…
ITR भरण्याची अंतिम संधी ! – Last Chance to File ITR !
आर्थिक वर्ष 2022-23 साठी अपडेटेड आयटीआर (ITR-U) दाखल करण्याची 31 मार्च ही अंतिम मुदत असून, अनेक करदाते आता शेवटच्या क्षणी आपले विवरणपत्र दाखल करण्यासाठी घाई करत आहेत. त्यामुळे कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) यांच्याकडे मोठी गर्दी…
शिक्षक भरती प्रक्रियेस पुन्हा मुदतवाढ! उमेदवारांमध्ये संभ्रम कायम! | Teacher Recruitment Extended!…
शिक्षक भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात संस्थांना पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बऱ्याच संस्थांची बिंदूनामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या…
बचतगटांच्या महिलांचा रोजगार धोक्यात ! – Women’s Livelihood at Risk !
बचतगट संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून केंद्र सरकारच्या नव्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. एकात्मिक बालविकास योजना बचतगटांमार्फत यशस्वीपणे राबवली जात असताना आता या योजनेत बदल करण्याची तयारी सुरू आहे.…
औषध निरीक्षकांच्या ७५% जागा रिक्त!-75% Drug Inspector Posts Vacant!
राज्यातील औषध विभाग हा आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो औषधांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवतो. मात्र, या विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कामकाज अडथळ्यांत सापडले आहे. विशेषतः, औषध निरीक्षकांच्या २०० मंजूर…
पवित्र’ पोर्टलसाठी शेवटची संधी ! – Last Chance for ‘Pavitra’ Portal !
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेस अधिक गती देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 'पवित्र' पोर्टलवर भरतीसाठीच्या जाहिराती दाखल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता शिक्षण संस्थांना ३१ मार्च २०२५ पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध करता…
सीएचबी नाही, आता कायमस्वरूपी प्राध्यापक भरती हवी! | CHB Out! Permanent Hiring In!
राज्यात सध्या ११ हजार ८७ प्राध्यापकांची पदे रिक्त असून, महाविद्यालयांचा कारभार तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांवर सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. म्हणूनच राज्य शिक्षण संस्था महामंडळाने सरकारकडे सीएचबी…
IIT मुंबई भरती 2025 – थेट निवड, ₹2 लाखांपर्यंत पगार! | IIT Bombay Recruitment 2025
IIT मुंबईने वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iitb.ac.in वर जाऊन अर्ज करावा. या भरतीत प्रकल्प तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प संशोधन सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ…
