Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Important
IB भरती 2025! – गुप्तचर विभागात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! | IB Recruitment 2025! Golden Spy Job…
देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुण पदवीधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आकर्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) अर्थात गुप्तचर विभागात असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO)…
अनुकंपा भरतीला अखेर गती! – १० हजार कुटुंबांच्या आशा पुन्हा पल्लवित! | Compassionate Jobs Revived;…
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली अनुकंपा तत्वावरील नोकरभरती प्रक्रिया अखेर मार्गी लागणार आहे. मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात मिळणारी ही नोकरी आता प्रत्यक्षात दिली जाणार आहे. राज्य सरकारने १० हजार…
करिअर कार्ड क्रांती! – शाळेतूनच मिळणार आता रोजगाराचे दिशादर्शन! | Career Card Revolution Begins at…
शालेय शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या वाटेवर घेऊन जाणारे बनावे, हा दृष्टिकोन आता प्रत्यक्षात उतरतोय. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) यांनी याच दृष्टीने एक…
टाटा संशोधनात सुवर्णसंधी!-TIFR Jobs: Golden Chance!
मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेने २३ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, सुरक्षा अधिकारी, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि प्रकल्प सहाय्यक यांचा समावेश आहे.इच्छुक…
प्राध्यापक नाहीतच – शिक्षण ठप्प!-No Faculty, No Progress!
महाराष्ट्राच्या १२ अकृषी विद्यापीठात २,५३४ प्राध्यापकांच्या पदांपैकी तब्बल १,३६८ जागा रिकाम्या आहेत म्हणजे जवळपास ४७% ! २०१९ मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंडळाने ६६९ पदांवर भरतीची मान्यता दिली होती, पण सहा वर्षांमध्ये एकही भरले गेले नाही.…
१ विद्यार्थी, २ शिक्षक – शिक्षणाची थट्टा!-1 Student, 2 Teachers – Education Joke!
आडगाव सरक केंद्राच्या तांडा शाळेची अवस्था बघून खरंच मन हेलावून जातंय. या जिल्हा परिषद शाळेत सध्या फक्त एकच विद्यार्थी आहे – पण त्याच्यावर दोन शिक्षकांची नियुक्ती झाली आहे!गावकऱ्यांचा सांगणंय की, बहुतेक दिवशी तर एकच शिक्षक शाळेत दिसतो…
मराठवाडा – एलएलबी (३ वर्षे) अभ्यासक्रमासाठी यंदा जबरदस्त गर्दी !
मराठवाडा – एलएलबी (३ वर्षे) अभ्यासक्रमासाठी यंदा जबरदस्त गर्दी पाहायला मिळतेय. राज्यभर २१ हजार जागा उपलब्ध असताना तब्बल ५१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेत. म्हणजेच जागांच्या जवळपास तीनपट नोंदणी झालीये!हे चित्र पाहता अनेक…
पुणे महापालिकेच्या स्थापत्य शाखेमधील कनिष्ठ अभियंता (वर्ग-३) पदांची भरती; एकूण ११३ पदे !
अखेर पुणे महापालिकेच्या स्थापत्य शाखेमधील कनिष्ठ अभियंता (वर्ग-३) पदांची रखडलेली भरती प्रक्रियेची गाडी रुळावर आली आहे. आधी ११३ जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती, पण आता मराठा आरक्षणाचा समावेश करत ती सुधारित जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार…
बारा अकृषी विद्यापीठांमधल्या २५३४ प्राध्यापकांच्या पदांची भरती !
राज्यातल्या बारा अकृषी विद्यापीठांमधल्या २५३४ प्राध्यापकांच्या जागांपैकी तब्बल १३६८ पदं आजही रिकामीच आहेत! म्हणजे जवळपास ४७ टक्के जागा अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, राज्य सरकारनं २०१९ साली ६६९ पदं भरण्यास मान्यता दिली होती –…
शिक्षकांची नवी झळाळी!-Teachers Bring New Light!
राज्यातल्या सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीचं काम पवित्र पोर्टलच्या टप्पा-२ अंतर्गत आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलंय. यामुळे कित्येक महिन्यांपासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे त्रास सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता हायसं वाटणार आहे.…
