Browsing Category

Important

तिसरी भाषा हटली!-Third Language Removed!

राज्यात विरोधकांनी हिंदी सक्तीचा आरोप केल्यानंतर आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सरकारने अखेर पाय मागे घेतल्याचं चित्र आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता ३री ते १०वीसाठी २०२५चा शालेय अभ्यासक्रम मसुदा…

१५०० चं वचन…पण आता फक्त ५००!-₹1,500 Promised…But Only ₹500 Now!

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा बदल येतोय. आधी ज्यांना महिन्याला ₹१,५০০ मिळणार होतं, त्यांपैकी १४ लाख पात्र महिलांना आता फक्त ₹५०० आर्थिक मदत मिळणार आहे.यामागचं कारण म्हणजे त्या महिलांना वरून किसान सन्मान निधी मिळत…

टीसीएसमध्ये १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात !

टीसीएस म्हणजे देशातली सगळ्यात मोठी आयटी कंपनी, आणि आता ती कंपनी जवळपास १२,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवायच्या तयारीत आहे. टीसीएसने नुकतीच घोषणा केली की येत्या आर्थिक वर्षात त्यांच्या एकूण जागतिक कर्मचारी संख्येत २…

TCS कर्मचारी 12,000 कपात!-TCS to Cut 12,000 Jobs!

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही देशातील सर्वात मोठी IT कंपनी आता मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. कंपनीच्या सुमारे 6 लाख कर्मचाऱ्यांमधून जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजेच…

मोबाईलवर राशन अपडेट!-Ration Card Update!

आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून राशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचं नाव सहजपणे जोडू शकता. यासाठी ‘Mera Ration 2.0’ किंवा ‘Ration Card’ अ‍ॅप वापरता येईल. आधी कागदपत्रांसह सरकारी कार्यालयात जावे लागेचं होतं—आता तीच प्रक्रिया अ‍ॅपवरून…

महाविद्यालयातील खेळाडू कोट्याच्या रिक्त जागांवर प्रवेश !

महाविद्यालयातील खेळाडू कोट्याच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्याच्या पद्धतीत लवकरच महत्त्वाचा बदल होणार आहे. या बदलामागे क्रीडा क्षेत्रात सध्या येणाऱ्या अनेक अडचणी आणि समस्या दूर करण्याचा उद्देश आहे.राज्य सरकार आणि संबंधित विभाग या…

इयत्ता दहावी आणि बारावीच्या जुन-जुलै 2025 पुरवणी परीक्षेचा निकाल लागला !

इयत्ता दहावी आनी बारावीच्या जुन-जुलै 2025 मधे घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी, म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. हे निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आनी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर…

दोन योजना, एकत्र लाभ – शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार ४,००० रुपये! | Dual Schemes, ₹4000…

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) आणि राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात…

साडेबारा हजार शासकीय पदांची रखडलेली भरती तातडीने सुरू करा! – आदिवासी समाजाची आक्रमक मागणी! | 12,500…

राज्यातील आदिवासी समाजामध्ये सध्या शिक्षणाची जाणीवपूर्वक चळवळ सुरु असली, तरी त्यानुसार रोजगाराच्या संधी मात्र अपुऱ्या ठरत आहेत. अनेक उच्चशिक्षित आदिवासी युवक-युवती बेरोजगार राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय भरती प्रक्रियेत फारशी…

गोवा सरकारच्या ३५ खात्यांमध्ये २६१८ पदे रिक्त – रोजगार संधींना चालना? | Goa Govt Job Openings !!

गोव्यातील शासकीय क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, राज्यातील ३५ सरकारी खात्यांमध्ये तब्बल २,६१८ पदे…