Browsing Category

Important

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी ;बीड जिल्हा महिला व बालविकास विभाग अंतर्गत 620 पदांची भरती !

महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. बीड जिल्ह्यातल्या १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. बीड जिल्हा…

महिलांसाठी खुशखबर! अंत्योदय रेशनकार्डधारकांना मोफत साडी !

रेशनकार्डधारक महिलांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. होळीच्या सणानिमित्त अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांमध्ये आनंदाची लहर उमटणार आहे. राज्यभरात मोफत…

जेईई, नीट आणि यूपीएससी परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे! आता जेईई, नीट आणि यूपीएससी नागरी सेवा परीक्षांसाठी मोफत कोचिंग देण्यात येणार आहे. या योजनेत यूपीएससी, राज्य लोकसेवा आयोग, बँका, विमा कंपन्या आणि सार्वजनिक…

यूएस-एडमधील १६०० कर्मचाऱ्यांची सेवामुक्ती !

इतर देशांना आर्थिक मदत देण्याचे धोरण तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेतलेल्या ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या (यूएस-एड) जगभरातील विविध कार्यालयांतील बहुतांश कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवले आहे. तसेच, अमेरिकेत कार्यरत असलेल्या…

स्कूलबससाठी नवी नियमावली!!

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावली लवकरच लागू केली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पनवेल आणि बदलापूर येथे घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर स्कूलबससाठी सुरक्षा…

टेस्लाचा भारतात जम बसवण्याचा प्रयत्न, विविध पदांसाठी नोकरभरती सुरू!

अमेरिकेतील आघाडीची ईव्ही निर्माता कंपनी टेस्ला आता भारतात प्रवेशासाठी तयारी करत आहे. कंपनीने व्यवसाय कार्यचालन विश्लेषक आणि ग्राहक तज्ज्ञांसह अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेतील टेस्लाच्या संभाव्य…

महत्वाचे! – लाडक्या बहिणींना खुशखबर फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार…!

'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या महिलांनीही लाभ घेत असल्याचे समोर आल्यानंतर शासनाने कठोर छाननी मोहीम राबवली. या मोहिमेत सुमारे पाच लाख महिला अपात्र ठरल्या होत्या. आता राज्यभरात छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी…

उत्तम परताव्यामुळे गुंतवणूकदारांचा भारताला प्राधान्य!

भारतीय भांडवली बाजारातील आकर्षक परताव्यामुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतातील सहभाग वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली. सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहेत. यावर…

मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग अंतर्गत ट्रेन व्यवस्थापकांच्या ३०% जागा रिक्त !

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ट्रेन व्यवस्थापकांच्या ३० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला असून, अतिरिक्त कामामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप ऑल इंडिया…

आनंदाची बातमी; एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबासह वर्षातून चार महिने मोफत प्रवास करण्याची संधी !

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे! आता एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वर्षातून चार महिने मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या नव्या सुविधेमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.…