Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Important
Probation Officer पेपर फाटला ! – Probation Officer Paper Leaked !
महिला व बाल विकास विभागाच्या (WCD) प्रोबेशन ऑफिसर भरती परीक्षेचा पेपर फुटल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. टीसीएस (TCS) या खाजगी संस्थेमार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती.मात्र, परीक्षेदरम्यान मायक्रो…
भारतीय तटरक्षक दल भरती 2025: १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, सरकारी नोकरीची मोठी संधी! |…
भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) कडून नव्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे आणि यावेळी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. देशसेवेसोबत स्थिर सरकारी नोकरीची आकांक्षा असलेल्या तरुणांसाठी ही भरती अत्यंत…
फलटणमध्ये वरिष्ठ न्यायालय, २५ पदे!-Faltan Senior Court, 25 Posts!
फलटणकरांच्या अनेक वर्षांच्या मागण्यांना अखेर उत्तर मिळालं आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने फलटण येथे वरिष्ठ स्तराचे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना सातारा जाण्याचा त्रास कमी होऊन…
शिष्यवृत्ती योजना आता ऑनलाइन!-Scholarship Scheme Goes Online!
राज्यातील मागास बहुजन कल्याण विभाग आता विजाभज, इमाव आणि विमाप्र इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन पद्धतीने राबविणार आहे, असे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी सांगितले.याअंतर्गत…
शिक्षकांसाठी पुन्हा संधी २५ ऑक्टोबर!-Teachers’ Second Chance Oct 25!
राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात पार पडलेल्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणात अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांसाठी एससीईआरटीने पुन्हा एक संधी दिली आहे. हे प्रशिक्षण आता २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर…
IPPB मध्ये थेट सरकारी नोकरी!-Direct Govt Job in IPPB!
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून पदवीधर उमेदवारांसाठी भन्नाट बातमी आलीय! बँकेने तब्बल ३४८ ग्रामीण डाक सेवक (GDS) कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे.यासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही — थेट पदवीतील गुणांच्या आधारे…
भारतीय सैन्यात ग्रुप C भरती! – Indian Army Group C Open!
भारतीय सैन्यात भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारी बातमी आलीये! भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महानिदेशालयात (DG EME) आता विविध ग्रुप C नागरी पदांसाठी भरती सुरू झालीये.या भरतीत एकूण ६९ पदं भरणार आहेत. यात…
सीएपीएफ निकाल जाहीर!-UPSC CAPF Result Out!
सीएपीएफ निकाल जाहीर: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) सहायक कमांडंट परीक्षा 2025 चा निकाल अखेर जाहीर झाला आहे.हा निकाल १० ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in या…
नाशिक कुंभमेळा सरकारी नोकऱ्या!-Nashik Kumbh Govt Jobs 2025!
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने ७६ नवीन पदांची मान्यता दिलीय. या भरतीतून अनेकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.पदांची विभागणी अशी आहे —५२ पदे नियमित
२४ पदे…
दहावी-बारावी वेळापत्रक अद्याप?-10th-12th Schedule Pending!
दिवाळी फक्त आठवड्यापुरती उरली असतानाही, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करायला विसर पडला आहे. यामुळे राज्यातील प्रवेश प्रक्रियांवर मोठा परिणाम होतोय.…
