Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Important
शासकीय नोकरीची सुवर्णसंधी — राज्यात १७०० हून अधिक तलाठी पदांची भरती सुरू! | Green Signal for 1,700…
राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महसूल विभागातील तलाठी पदांच्या भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला असून, १७०० पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.तलाठी भरती…
आरटीओ लिपिकांचा न्यायासाठी लढा तीव्र — आकृतीबंध अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! | RTO…
राज्य परिवहन खात्यातील मोटार वाहन विभागात (आरटीओ) दीड हजारांहून अधिक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे पदोन्नती प्रलंबित आहेत. आकृतीबंधाची अंमलबजावणी न झाल्यामुळे हे कर्मचारी अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहिले आहेत.…
गृहलक्ष्मी थांबली, उत्साह मंदावला!-Gruhalaxmi Delayed, Festive Gloom!
राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेबाबत पुन्हा एकदा अडचणी उभ्या राहिल्या असून लाभार्थींमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. दिवाळीपूर्वी तरी योजनेची रक्कम खात्यात जमा होईल, अशी मोठी अपेक्षा महिलांना होती.…
1100 वैद्यकीय पदभरतीला मंजुरी!-1100 Medical Posts Cleared!
राज्यातील शासकीय वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेला मोठा बूस्ट मिळण्याची तयारी आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या काळात राज्यातील 36 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तब्बल 1100 ट्युटर आणि डेमॉन्स्ट्रेटर पदांची भरती करण्यात…
एनईपीमुळे शिक्षक बदलीत गोंधळ!-NEP Triggers Faculty Shuffle!
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) लागू होऊन तिसरे वर्ष सुरू असतानाही प्राध्यापकांचा कार्यभार कसा ठरवायचा याबाबत शासनाकडून स्पष्ट धोरण आलेले नाही. या अनिश्चिततेमुळे राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षक ‘अतिरिक्त’ म्हणून…
अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत गोंधळ!-Commissioner Appointment Confusion!
पिंपरी-चिंचवड महापालिकेत तिन्ही अतिरिक्त आयुक्त आधीच कार्यरत असतानाच माेनिका ठाकुर यांची चौथ्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक झाल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी सोमवारी हा आदेश जारी…
अधिकाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती! -Officers Get Temporary Promotion!
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण सेवा गट-अ मधील १० शिक्षण अधिकाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक किंवा समकक्ष पदावर सुधारित वेतन संरचनेत पदोन्नत केले गेले आहे.…
प्राध्यापक भरती रखडली!-Professor Recruitment Stalled!
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीला गंभीर अडथळा निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित असणे ही नवीन अट ठेवण्यात आल्यामुळे ९९ टक्क्यांहून अधिक…
PM किसान 21वी – 2000 लोडिंग.-PM Kisan 21st – 2000 Loading.
देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट! PM किसान सन्मान निधी योजनेची 21वी किस्त लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 जमा केले जाऊ शकतात. छठ पर्वानंतर…
पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची १७ हजार ३३ पदे अद्याप रिक्त — न्यायालयीन आदेशानंतरही भरती ठप्प!…
राज्यातील १३ आदिवासीबहुल जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रांमध्ये (पेसा क्षेत्रात) अनुसूचित जमातीच्या शिक्षकांच्या तब्बल १७,०३३ पदांची भरती अद्यापही न झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही आकडेवारी शिक्षण आयुक्त, पुणे यांनी २४ जुलै…
