Browsing Category

Important

केवायसी पूर्ण, पण अनुदान थांबले ! – KYC Done, But Funds Delayed !

सिल्लोड तालुक्यातील सुमारे २२ हजार शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. केवायसी प्रक्रिया पूर्ण करून महिना झाला असला तरी, अद्याप त्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे हे शेतकरी बँका आणि तहसील कार्यालयांच्या…

विद्यापीठा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी!! – Last Chance to Apply for Entrance…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवारी (१३ मार्च) संपणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा ८ एप्रिलपासून; वेळापत्रक आले ! – Exams from…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च-एप्रिल २०२५ सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ एप्रिलपासून सुरू होणार असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २९ एप्रिलपासून परीक्षा होतील.…

पीएसआय नियुक्ती रखडली ! – PSI Appointment Delayed !

राज्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विलंब झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जून २०२२ मध्ये ६०३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, विविध न्यायालयीन प्रकरणे…

नवीन अपडेट पोस्ट ऑफिस योजना २०२५ ! – Post Office Schemes Updated News : Higher Returns in…

भारतातील पोस्ट ऑफिस बचत योजना नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत, कारण त्या सुरक्षिततेसोबतच चांगला परतावाही देतात. 2025 च्या सुरुवातीला, पोस्ट ऑफिसने विविध योजनांसाठी नवीन व्याजदर जाहीर केले आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला आहे.…

सुवर्णसंधी!! भारतीय सैन्यात NCC स्पेशल एंट्री; 56,100 रुपये प्रति महिना स्टायपेंड ! – ! – NCC…

भारतीय सैन्याने 58व्या एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम कोर्सची घोषणा केली आहे, जो ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 मार्च 2025 पर्यंत भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे शॉर्ट सर्व्हिस कमिशन…

लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी; १२ मार्चपर्यंत खात्यात पैसे येणार ! – Two Months’…

राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. येत्या १२ मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती…

नवीन अपडेट !! ग्रामीण रुग्णालयांत डॉक्टरांची भरती सुरु ! – Doctor Shortage in Rural Hospitals…

 उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एकूण १२३ मंजूर पदांपैकी फक्त ६१ पदं भरलेली आहेत, तर तब्बल ५०% पदं रिक्तच पडली आहेत! सध्या ३१ कंत्राटी डॉक्टरांवर रुग्णालयं चालवली जात आहेत. परिणामी, गंभीर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्जाची 15 मार्च पर्यंत मुदतवाढ !-Swadhar Scheme Application…

पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी व्यवसायिक तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी १५ मार्चपर्यंत ऑनलाइन…

महिलांसाठी नोकरीची संधी ; शिक्षक व कृषी विभागात ! लगेच जाणून घ्या

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीबाबत अनेक उमेदवार उत्सुक आहेत. मात्र, काही संस्थांना जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने पवित्र पोर्टलवरील जाहिरातींसाठी मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती…