BPSCची भरती सुरु ; एकूण ५९० रिक्त पदे ! त्वरित अर्ज करा – BPSC Hiring Blitz!

BPSC Hiring Blitz!

बिहार लोकसेवा आयोग (BPSC) कडून राज्यातील इंजिनियरिंग आनी पॉलिटेक्निक कॉलेजात प्राचार्य आनी सहयोगी प्राध्यापक भरतीसाठी मोठी जाहिरात काढलेली आहे. या भरतीत ५९० पदं भरली जाणार आहेत.

BPSC Hiring Blitz!इच्छुक उमेदवार १८ ऑगस्ट २०२५ पासून १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, आयोगाच्या bpsc.bih.nic.in या वेबसाईटवर.

पदविवरण:

  • एकूण पदं – ५९०

  • सहयोगी प्राध्यापक – ५३९

  • प्राचार्य – २५

अर्हता:

  • PhD आवश्यक

  • सहयोगी प्राध्यापकासाठी किमान ८ वर्षांचा अनुभव

  • प्राचार्यासाठी किमान १५ वर्षांचा अनुभव व प्रशासकीय क्षमता

वयोमर्यादा:

  • किमान वय – ३१ वर्षं

  • कमाल – ६५ वर्षं (पदानुसार सवलती)

अर्ज प्रक्रिया:

  • आयोगाच्या वेबसाइटवर लॉगिन करा

  • फॉर्म भरा, कागदपत्रं अपलोड करा

  • फी भरा, अर्ज सबमिट करा आणि प्रिंट घ्या

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू: १८ ऑगस्ट २०२५

  • शेवटची तारीख: १२ सप्टेंबर २०२५

Comments are closed.