बायोटेक फेलोशिपची सुवर्णसंधी!-Biotechnology Fellowship Opportunity!

Biotechnology Fellowship Opportunity!

CSIR अंतर्गत Central Electrochemical Research Institute येथे बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी JRF (GATE) फेलोशिपची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या अंतर्गत AcSIR च्या Integrated Dual Degree (M.Tech–Ph.D) प्रोग्रामसाठी प्रवेश दिला जाणार आहे.

Biotechnology Fellowship Opportunity!एकूण ५ पदांसाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांना सुरुवातीला ₹37,000 + HRA दरमहा स्टायपेंड मिळणार आहे, जे पुढील वर्षांत ₹42,000 + HRA पर्यंत वाढेल. अर्ज करण्यासाठी संबंधित अभियांत्रिकी किंवा बायोटेक शाखेतील BE/B.Tech आणि वैध GATE स्कोअर आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून अंतिम तारीख ७ एप्रिल 2026 आहे. निवड प्रक्रिया इंटरव्ह्यूद्वारे (ऑनलाइन/ऑफलाइन) १० एप्रिल 2026 रोजी होईल.

ही ५ वर्षांची फेलोशिप असून त्यात Ph.D पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा, कारण उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Comments are closed.