काय हो! सरकारी नोकरी शोधताय का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! NHPC मध्ये नॉन-एग्जिक्युटिव्ह पदांवर भरती सुरू होतेय. अर्ज भरायची सुरुवात २ सप्टेंबर २०२५ पासून आणि शेवटची तारीख आहे १ ऑक्टोबर २०२५.
या भरतीत खालील जागांसाठी संधी आहे:
सहाय्यक राजभाषा अधिकारी – ११ जागा
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) – १०९
इलेक्ट्रिकल – ४६
मेकॅनिकल – ४९
ई अँड सी – १७
वरिष्ठ लेखापाल – १०
आयटी पर्यवेक्षक – १
हिंदी अनुवादक – ५
निवड प्रक्रिया: संगणक आधारित परीक्षा (CBT)
सामान्य/OBC/EWS – ४०% पात्रता
SC/ST/PwBD – ३५% पात्रता
परीक्षा:
२०० गुणांची
नकारात्मक गुण प्रणाली: चुकीच्या उत्तराला 0.25 गुण वजा
वयोमर्यादा: ३० वर्षं (SC/ST/OBC/PWD सवलत लागू)
पगार:
सहाय्यक अधिकारी: ₹40,000 – ₹1,40,000
JE/पर्यवेक्षक/लेखापाल: ₹29,600 – ₹1,19,500
हिंदी अनुवादक: ₹27,000 – ₹1,05,000
कागदपत्र पडताळणी: NHPC कॉर्पोरेट ऑफिस, फरीदाबाद

Comments are closed.