दहावी–बारावी अर्जांना नवी मुदत!-SSC–HSC Exam Forms: New Deadline!
दहावी आणि बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया आता परीक्षेच्या किमान २० दिवस आधीच बंद केली जाणार आहे.या निर्णयानुसार बारावीचे अर्ज २१ जानेवारीपर्यंत, तर…
