लाडकी बहिणीतून महिला अपात्र! – Women Out of Ladki Bahin!
महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्रतेच्या कठोर पडताळणीमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत देण्यात येते.मात्र, अलीकडेच शासनाने उत्पन्न,…
