गुगलकडून भारतासाठी एआयला बळकटी : शेती, आरोग्य व शिक्षणासाठी ८ दशलक्ष डॉलर्सची मोठी घोषणा! | Google…
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलने भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी ८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६६ कोटी रुपये) निधी देण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. या निधीचा उपयोग शेती, आरोग्य, शिक्षण आणि शाश्वत…
