जेईई-नीटमध्ये बायोमेट्रिक हजेरीचा नवा अध्याय; ‘एनटीए’कडून फेस रेकग्निशन तंत्रज्ञान लागू! | Face…
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून शैक्षणिक वर्ष २०२६ पासून जेईई, नीटसह प्रमुख राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमध्ये बायोमेट्रिक हजेरी आणि चेहरा ओळख (Facial Recognition) तंत्रज्ञान वापरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या…
