उल्हासनगर पालिकेत कंत्राटी कब्जा!-Contract Grip on Ulhasnagar Civic Body!

शहराच्या महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वावर तब्बल ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, आता कारभार त्यांच्याच हाती गेल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. महापालिकेच्या एकूण ३०४० मंजूर पदांपैकी ११०० पेक्षा जास्त पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत…

ठाण्यातील २९ शाळा मुख्याध्यापकांविना! टीईटी सक्तीमुळे पदे रिक्त! | 29 Thane Schools Without…

ठाणे शहरातील शिक्षण विभागासमोर एक गंभीर चित्र उभं राहिलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण ७२ शाळांपैकी तब्बल २९ शाळांमध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापक नाहीत. यामध्ये ६ मराठी, ५ हिंदी आणि १८ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे.टीईटी…

सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती! मेडिकल ऑफिसरसाठी १४४० पदांची संधी! | 1440 Vacancies in Public…

सरकारी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेडिकल ऑफिसर (गट अ) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीत तब्बल १४४० पदे भरली जाणार असून…

६९ लाख पेन्शनर्स आयोगाबाहेर! – 69 Lakh Pensioners Out!

केंद्र सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात ८व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटी जाहीर केल्या. मात्र, त्यात तब्बल ६९ लाख पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारकांना आयोगाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवा टप्पा! महिलांच्या खात्यात एकाचवेळी ४,५०० रुपये जमा! | ₹4,500…

राज्यातील महिलांसाठी मोठी आनंदवार्ता! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की १७ ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा होणार आहे. विशेष म्हणजे, या वेळी एकाचवेळी तीन…

८वा वेतन आयोग कामगिरीआधारित!-8th Pay Panel Performance-Based!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ८व्या केंद्रीय वेतन आयोगात (8th Pay Commission) आता ‘परफॉर्मन्स बेस्ड फॉर्म्युला’ लागू करण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. म्हणजेच, ज्यांची कामगिरी चांगली, त्यांनाच जास्त…

टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा इशारा! २४ नोव्हेंबरला राज्यभर शाळा बंद आंदोलनाची तयारी! | Statewide…

सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) सक्तीच्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून अनेक…

महिला-बाल विकासात नवी भरती! – Fresh WCD Maharashtra Jobs!

महिला व बाल विकास विभागात नवी भरती जाहीर झालीये हो! महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत विविध पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 होणार आहे.या भरतीत अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व…

नाशिक महापालिकेत फायरमन व चालक पदांची भरती सुरू! १८६ जागांसाठी अर्ज मागवले! | Nashik Municipal Corp…

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात अभियंत्यांच्या ११४ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आता अग्निशमन विभागातील फायरमन आणि…

प्राध्यापक भरती अर्ज मुदतवाढ! – Professor Recruitment Extended!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एक मोठा निर्णय प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे! उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ६ ऑक्टोबर २०२५ च्या शासननिर्णयानुसार उमेदवारांना आता ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत…