१० कोटी नोकऱ्यांचे ध्येय!-Mission 100 Million Jobs!
देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असली तरी रोजगारनिर्मितीचा वेग अपेक्षेइतका नाही. ही दरी भरून काढण्यासाठी उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी ‘हंड्रेड मिलियन जॉब्स’ या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाची घोषणा केली आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट…
