आरटीओ अंधारात! सेवा ठप्प! | RTO in Darkness! Services Halted!
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) वीजपुरवठा तब्बल २४ तास ठप्प राहिला. बुधवारी सायंकाळी वीज गेल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपर्यंत ती सुरळीत झाली नाही. विशेष म्हणजे, कार्यालयातील जनरेटरही बंद असल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले.…