‘अपार’ आयडीमुळे बारावीचे विद्यार्थी अडचणीत; प्रवेश परीक्षेवर प्रश्नचिन्ह! | APAAR ID Puts HSC…
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सीईटी नोंदणीसाठी ‘अपार’ आयडी बंधनकारक केल्याने राज्यातील अनेक बारावीचे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ठरलेल्या मुदतीत अपार आयडी तयार न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेपासून वंचित…
